• कोल्हापूर - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एकाला लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
  • हिसार - फतेहाबाद येथे एका तांत्रिकाला १२० महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक
  • शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली-विखे
  • मुंबई - जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारता, राहुल गांधींची का नको - राज ठाकरे
  • जयपूर - गाय तस्कर समजून मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या
  • पुणे - मुंढवा-केशवनगरमध्ये दुमजली इमारत कोसळली, ८ जण काढले सुखरुप बाहेर
  • हिंगोली : सशस्त्र सीमा बलाच्या कँपसमोर उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह
Redstrib
पुणे
Blackline
पुणे - मुंढवा परिसरातल्या केशवनगरमध्ये आज दुपारी दुमजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांना वाचवण्यात अग्निशमन दल आणि इतर बचाव पथकाना यश आले आहे. या ढिगाऱ्याखाली आठ जण अडकले होते. काही जनावरेही दबली होती. या सर्वांनाMore
Published 21-Jul-2018 14:15 IST | Updated 18:21 IST
पुणे - शिवाजीनगर भागात कामगार पुतळ्याजवळ असलेल्या जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून ट्रक सरळ नदीत कोसळला. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झालाMore
Published 21-Jul-2018 11:20 IST
पुणे - राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना मिठी मारून त्यांची ५६ इंचाची छाती मोजण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे भाषण फारसे प्रभावी झाले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
Published 21-Jul-2018 10:35 IST | Updated 10:40 IST
पुणे - दौंड नगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी नगरपालिकेच्यावतीने ९९ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाला पंतप्रधान आवास 'सर्वांसाठी घर-२०२२' या योजनेतून मंजुरी मिळाल्याची माहिती दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली.
Published 21-Jul-2018 07:40 IST
पुणे - दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया - शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत भोसरीतील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांनी आपला ठसा उमटवला. कोमल यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचाMore
Published 20-Jul-2018 20:40 IST
मुंबई - महाराष्ट्रातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण खूप जास्त आहे. विशेषत: ज्या महिला तंबाखूचा वापर करतात त्यांच्यामध्ये तर हे प्रमाण चारपटीने जास्त असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागामधील स्नातक डॉ.More
Published 20-Jul-2018 19:38 IST
पुणे - परदेशी जातीच्या कुत्र्यांना चांगला भाव असल्याने अशा कुत्र्यांची आता मोठ्याप्रमाणात चोरी होऊ लागली आहे. पुण्यातल्या टिंबर मार्केट परिसरात अशीच एका परदेशी श्वानचोरीची घटना बुधवारी घडली आहे. तब्बल ६० हजार रुपये किंमत असलेल्या जॅक रसेल टेरिअर याMore
Published 20-Jul-2018 17:38 IST
पुणे - शहरात पोलीस हवालदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिंजवडी येथील शिवाजी चौकात हेल्मेट आणि वाहन परवाना मागितला म्हणून आरोपी आणि हवालदारामध्ये वाद झाला. चिडलेल्या आरोपीने त्याच्या साथीदारासह पोलिसाला मारहाण केली.
Published 20-Jul-2018 16:59 IST
पुणे - संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला असताना डाळिंब बागांवर पुन्हा एकदा ‘तेल्या’ रोगाचे संकट ओढावल्याने बागा संकटात सापडल्या आहेत. जिल्हयातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नावळी, बेलसरसह परिसरात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना लाखोMore
Published 20-Jul-2018 17:04 IST | Updated 18:51 IST
पुणे - मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आदित्य खोत असे मृत तरुणाचे नाव आहे.
Published 20-Jul-2018 13:06 IST
पुणे - देशभरात आज माल-वाहतुकदार संघटनांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे शहरात ही आज माल-वाहतूकदार संघटनांनी संप पुकारल्याने पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात ट्रक थांबून आहेत.
Published 20-Jul-2018 11:49 IST
पुणे - आशिया-पॅसिफिक रॅली या कार शर्यतीचे (एपीआरसी) माजी विजेते संजय टकले आता जागतिक रॅली मालिकेत (डब्ल्यूआरसी) पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या रॅलीची पंढरी मानल्या जाणाऱ्या फिनलंडमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या विभागात नोंदणीकृत ड्रायव्हरMore
Published 20-Jul-2018 09:44 IST
पुणे - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयी विरोधी नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत आंदोलन केले. शहर आणि उपनगरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते. नवीन केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने ठेकेदारांच्याMore
Published 20-Jul-2018 09:24 IST
पुणे - वापरलेला कंडोम फेकून दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत पुण्यातील हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कंडोम कचऱ्याबाबत दाखल करण्यात आलेली देशातील ही पहिलीच याचिका आहे.
Published 19-Jul-2018 20:37 IST