• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
कोल्हापूर
Blackline
कोल्हापूर - पाणी टंचाईग्रस्त गावात टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. टँकरबाबत खर्चाची माहिती त्यांना शासनाला द्यावी लागणार आहे. याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.More
Published 26-Apr-2017 12:51 IST
कोल्हापूर - ऊस, तूर, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाही सरकार सुस्त आहे. त्यांना आंदोलनाच्या माध्यमातूनच हलवून जागे करून वठणीवर आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. फडणवीस सरकार उन्मत्त झाले आहे. या सरकारला आता आडवे करण्याची वेळMore
Published 26-Apr-2017 11:41 IST
कोल्हापूर - तूर खरेदीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहे. ते संघर्ष यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलत होते. यावेळी नुकसान झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईची दोन्हीMore
Published 26-Apr-2017 11:05 IST
कोल्हापूर - राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासारखी राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे अत्यंत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यास सरकार तयार असल्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आढावा बैठकीनंतरMore
Published 26-Apr-2017 10:56 IST
कोल्हापूर - कर्जमाफीसाठीच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा कोल्हापुरातून सुरू झाला. उद्योगपतींची लाखो-कोटींची कर्जमाफी करणारे सरकार ३१ लाख शेतकर्‍यांची ३० हजार कोटींची संपूर्ण कर्जमाफी करण्यास टाळाटाळ करीत आहे. निर्णय घेण्याऐवजी या मागणीसाठी रस्त्यावरMore
Published 26-Apr-2017 10:31 IST
कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत अंबाबाईला साकडे घालण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अंबाबाई मंदिरात आले. ज्यावेळी ह्या नेते मंडळींनी मंदिरात प्रवेश केला, त्यावेळी देवीची आरती सुरू असल्याने नेत्यांनाMore
Published 26-Apr-2017 08:13 IST
कोल्हापूर – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारला सद्बुद्धी मिळू दे... आई महालक्ष्मी यासाठी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे... असे साकडे आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीला घातले. कोल्हापुरात आयोजित पत्रकारMore
Published 25-Apr-2017 22:01 IST | Updated 22:50 IST
कोल्हापूर – चित्रनगरी पुनर्जिवित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या, पहिल्या टप्प्यातील १२ कोटींची विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे साधारणपणे जून महिन्यापासून चित्रनगरीत चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published 25-Apr-2017 17:38 IST | Updated 19:44 IST
कोल्हापूर – नुकत्याच पार पडलेल्या सकल मराठा समाज महागोलमेज परिषदेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या महागोलमेज परिषदेचा धसका सरकारने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सरकारच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीMore
Published 25-Apr-2017 17:08 IST
कोल्हापूर - काळम्मावाडी प्रकल्पाचा डावा कालवा सतत पाण्याने दुथडी भरून वाहत असताना, या कालव्यातून काढलेला कूर उपकालवा ऐन उन्हाळ्यात कोरडा पडला आहे. कडक उन्हाळा सुरू असतानाही या उपकालव्यातून महिन्यातून फक्त एकदाच आठवडाभर पाणी सोडले जाते. त्यामुळेMore
Published 25-Apr-2017 13:55 IST
कोल्हापूर - शिवकालीन युद्धकलेतील प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणाने शिवोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या दिवशीच मर्दानी खेळांच्या सादरीकरणामध्ये १४ आखाड्यांच्या सुमारे ९० मावळे व रणरागिणींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी सादर केलेल्याMore
Published 25-Apr-2017 13:57 IST
कोल्हापूर - पोलीस उद्यानात देशातील सर्वाधिक दुसर्‍या क्रमांकाच्या उंचीचा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी ध्वजस्तंभाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.
Published 25-Apr-2017 13:01 IST
कोल्हापूर - भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ने सर्वच्या सर्व २१ जागा सरासरी चार हजारांच्या फरकाने जिंकून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे घेतल्या. सडोली खालसाMore
Published 25-Apr-2017 10:04 IST
कोल्हापूर - दोन वर्षाच्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्याने त्याच्या स्मृतीदिनी लोंढे कुटुंबियांनी चिमगाव येथील शाळेला भेटवस्तू दिली. दलितमित्र प्रा. दत्ता चौगुले यांच्याहस्ते शाळेला लोखंडी तिजोरी भेटवस्तू देण्यात आली.
Published 25-Apr-2017 09:33 IST

मुंबईच्या जुहू कोळीवाड्यात सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन
video playआज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
आज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
video playस्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स
स्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स

गुणकारी तुळस दूर करेल ताण
video playऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
video playदात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
दात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
video playही हिरवी पूड आहे सुपरफूड
ही हिरवी पूड आहे सुपरफूड