• अंतरिम वेतनवाढ किती द्यायची याचा निर्णय तीन आठवड्यात घेण्याचे सरकारला निर्देश
  • तोडग्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरिय समिती नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
  • एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर - मुंबई हायकोर्ट
  • संप ताबडतोब मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश
Redstrib
वर्धा
Blackline
वर्धा - जिल्ह्यात नगरपरिषदेनंतर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविणाऱ्या भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र चांगलाच कस लावावा लागल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली.तर ८६ ग्रामपंचायतींमधील निकालMore
Published 18-Oct-2017 10:36 IST
वर्धा - जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करून शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रहाचा मार्ग पत्करला.
Published 16-Oct-2017 22:43 IST
वर्धा - गावातील राजकारणात विकासासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. ५ ग्राम पंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. तर, दुपारी साडेतीन पर्यंत मतदानाची टक्केवारी ६४.४१More
Published 16-Oct-2017 13:22 IST | Updated 21:06 IST
वर्धा - वनविभागासह सर्वसामान्यांची झोप उडवणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा शेतातील विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याला वन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Published 15-Oct-2017 07:26 IST | Updated 08:16 IST
वर्धा - ब्रम्हपुरी परिसरात गावकर्‍यांवर हल्ले करून धुमाकूळ घालणार्‍या त्या नरभक्षक वाघीणीचा अखेर मृत्यू झाला आहे. बोर अभयारण्याच्या हद्दीत शेतकऱ्याने शेतात लावलेल्या विजेच्या धक्क्यामुळे त्या वाघीणीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील सिंधीMore
Published 14-Oct-2017 10:27 IST | Updated 10:58 IST
वर्धा - ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये सेलू तालुक्यात उमेदवारांना चिन्ह वाटप करताना घोळ झाला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत पतंग चिन्हाचे वाटप करू नये, असे निवडणूक आयोगाचे निर्देश होते. मात्र, या निर्देशाकडे दुर्लक्ष करत निवडणुकीदरम्यान पतंग या चिन्हाचेMore
Published 11-Oct-2017 21:55 IST
वर्धा - अमेरिकेत अभिव्‍य‍क्‍तीचे प्रभावी माध्‍यम म्‍हणून नाटक खूप लोकप्रिय आहे. डीजने सारख्‍या जगप्रसिद्ध कंपन्‍या रंगमंच व्यवसायात सक्रिय असून, ब्रॉडवेसह इतर प्रयोगशील रंगमंच नाटकांच्‍या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहेत, असे अमेरिकेतील बोस्टनMore
Published 11-Oct-2017 19:07 IST
वर्धा - यवतमाळसोबतच वर्धा जिल्ह्यातही अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकरी, शेतमजूर व या कीटकनाशकाच्या संपर्कात आलेले रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. सावंगी तसेच जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
Published 04-Oct-2017 13:03 IST
वर्धा - भाजपने सेवाग्राम ड्रायपोर्ट आणि सेवाग्राम विकास आराखड्याच्या भूमिपूजनाचा सोहळा केला. या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याच्याच नव्हे तर विदर्भाच्या विकासासाठी किती मोठे काम करतो आहोत, हे सांगण्याचा २०१९ च्या निवडणुकीपूर्वीचा हा प्रयत्नMore
Published 03-Oct-2017 08:25 IST
वर्धा - महात्मा गांधी यांनी हातमागावर आधारित ज्या बाबी सांगितल्या आहेत त्याला नवीन तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायचे असेल तर रोजगार निर्मिती झाली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.More
Published 03-Oct-2017 07:46 IST
वर्धा - एक देश एक टॅक्स म्हणजेच जीएसटी देशाने स्वीकारली आहे. त्यामुळेच ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून लॉजिस्टीक व्यवसायाच्या रुपात राज्यातील वाहतूक सुरळीत सुरू झाली असून, लॉजिस्टीकचा व्यवसाय वाढीस लागला. नागपूर भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळेMore
Published 03-Oct-2017 07:49 IST | Updated 07:53 IST
वर्धा- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्स क्रुझर आणि खासगी बसच्या अपघातात ४ प्रवाशी जागीच ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. देवळी नजीकच्या सेलसुरा परिसरात हा अपघात घडला.
Published 30-Sep-2017 22:36 IST
वर्धा - पुणे-बिलासपूर एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. रेल्वे पोलीस आणि स्थानिक महिलांच्या सतर्कतेमुळे महिलेची सुखरुप प्रसृती पार पडली असून पुढील उपचाराकरता मातेला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Published 30-Sep-2017 17:27 IST
वर्धा - कारंजा घाडगे तालुक्यातील धामकुंड येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बँकेचे कर्ज आणि जंगली श्वापदांनी शेतातील पीक फस्त केल्याच्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मारोती सोनुले (५०) असे आत्महत्या केलेल्याMore
Published 28-Sep-2017 20:11 IST

आज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
video playमांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी
मांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी
video playस्नॅक्ससाठी बनवा उडदाच्या डाळीचे गरमागरम वडे
स्नॅक्ससाठी बनवा उडदाच्या डाळीचे गरमागरम वडे
video playतामिळनाडू स्टाईल कांडल तिप्पीली रस्सम
तामिळनाडू स्टाईल कांडल तिप्पीली रस्सम

उच्च रक्तदाबामुळे वाढतात हार्ट वॉल्व्ह संबंधित रोग
video playआरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
आरोग्यासाठी जंक फूड एवढाच घातक ठरू शकतो तणाव
video playओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
ओमेगा-६ युक्त आहार करेल मधुमेहापासून बचाव
video playमशरूम घालवेल तुमचे डिप्रेशन
मशरूम घालवेल तुमचे डिप्रेशन