• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
नागपूर
Blackline
नागपूर - शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपल्या कार्यकाळात सर्व प्रयत्न करणार असल्याची अशी ग्वाही नवनियुक्त आयुक्त अश्विन मुद्गल यांनी दिली. बुधवारी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
Published 26-Apr-2017 21:33 IST
नागपूर - ईव्हीएम सारखे यंत्र आजच्या आधुनिक काळात हॅक करणे कठीण नाही. अनेक विकसित देश आता ईव्हीएमऐवजी मत पत्रिकेच्या माध्यमाने निवडणूक घेत आहेत. आपल्या देशात देखील मत पत्रिकेच्या माध्यमानेच निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंहMore
Published 26-Apr-2017 18:46 IST | Updated 18:52 IST
नागपूर - छत्तीसगडमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याकरता तेथील ठेकेदार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
Published 26-Apr-2017 17:28 IST
नागपूर - कुख्यात गुंड अरुण गवळी उर्फ डॅडी यास उच्च न्यायालयाने २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे. नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. दोन आठवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहे.
Published 26-Apr-2017 16:08 IST
नागपूर - शहरातील मार्टिननगरमधील जिम ट्रेनरने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जेम्स ऊर्फ प्रकाश राधेशाम जघार ऊर्फ पॅट्रीक जोसेफ असे आत्महत्या केलेल्या जिम ट्रेनरचे नाव आहे.
Published 26-Apr-2017 14:02 IST
नागपूर - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यासाठी महिलांना आत्मसंरक्षण आले पाहिजे. यादृष्टीने जिजाऊ संघटनेतर्फे शाळकरी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणींना आत्मसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. शहरातील अनेक तरुणी हे धडे गिरवत आहेत.
Published 26-Apr-2017 11:12 IST
नागपूर - आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी केली.
Published 26-Apr-2017 08:50 IST
नागपूर - झोटींग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर अंतिम निर्णयाच्या वेळी मत देण्याचा आदेश समितीने पारित केला. मात्र खडसे यांच्यातर्फे आक्षेप घेत आदेश मागे घ्यावा, असा अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला.More
Published 26-Apr-2017 07:39 IST
नागपूर - विदर्भाचा माजी रणजीपटू अमोल जिचकारने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ३८ वर्षीय अमोलने आर्थिक विवंचनेतून मंगळवारी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Published 25-Apr-2017 17:34 IST
नागपूर - शासनाने २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांची शेकडो क्विंटल तूर पडून आहे. त्याचवेळेस कळमना बाजारातील हमालांनी संप पुकारल्याने या बाजारात धान्यांने भरलेल्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. त्यामुळे उपराजधानीतील कळमना बाजारात आलेलाMore
Published 25-Apr-2017 13:40 IST
नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणार्‍या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आक्षेप नोंदवला होता. अंतिम निर्णयाच्यावेळीही मत देण्याच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे. आज यावर सुनावणीMore
Published 25-Apr-2017 12:21 IST
नागपूर - वातावरणातील बदलाने स्वाईन फ्ल्यूच्या जिवाणूंचा जोर वाढत आहे. सध्या सर्वच ठिकाणी या रोगामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. मेडिकल हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान स्वाईन फ्ल्यूने एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published 25-Apr-2017 12:03 IST
नागपूर - वाढत्या उष्णतेमुळे माणसाप्रमाणेच वन्यजीवही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी महाराजबाग प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. कुलर, पाण्याचे फवारे, हिरवी जाळी याचबरोबर थंड-थंड फ्रूट केकMore
Published 25-Apr-2017 07:49 IST
नागपूर - एक वर्ष उलटून गेले मात्र, अद्यापही 'जय' वाघाचा पत्ता लागलेला नाही. जयला शोधण्यास वन विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. आता तर त्याचा बछडा श्रीनिवासही गायब झाला आहे.
Published 24-Apr-2017 18:19 IST | Updated 08:29 IST

मुंबईच्या जुहू कोळीवाड्यात सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन
video playआज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
आज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
video playस्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स
स्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स

गुणकारी तुळस दूर करेल ताण
video playऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
video playदात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
दात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
video playही हिरवी पूड आहे सुपरफूड
ही हिरवी पूड आहे सुपरफूड