• नाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ
 • नाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ
 • नाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार
 • नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका
 • पुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन
 • पुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले
 • पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन
 • पुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
 • अहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल
 • कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक
 • कोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक
 • कोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक
 • जळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप
 • जळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी
 • धुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन
 • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या
Redstrib
गोंदिया
Blackline
गोंदिया - जनावराचा गोठा मंजूर करुन देण्यासाठी लाभार्थ्यांच्या मुलाकडून ७ हजाराची लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिरोडा तालुक्यातील सिल्ली ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवकाला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
Published 16-Jan-2019 17:54 IST
गोंदिया - तिळसंक्रातीचा सण आज राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील वर्षा भेंडारकर या महिलेने वाणाच्या स्वरूपात झाडाचे रोपटे वाटून नवीन संकल्पना साकार केली आहे.
Published 15-Jan-2019 21:15 IST
गोंदिया - जिल्ह्यातील अनेक भाग नक्षलग्रस्त आहेत. यामुळे येथील आदिवासी मुला-मुलींना अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय नोकऱ्यांमध्ये समावेश मिळण्यासाठी आणि तसेच पोलीस विभागात किंवा पॅरामिल्ट्रीमध्ये भर्ती होण्यासाठी त्यांच्या परिसरात प्रशिक्षणMore
Published 15-Jan-2019 12:17 IST
गोंदिया - आपण दोघे भाऊ, सगळे मिळून खाऊ असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपसह सेनेवर निशाणा साधला. तसेच हे सरकार जुमलेबाज असल्याचा आरोपही चव्हाणांनी यावेळी केला.
Published 11-Jan-2019 19:31 IST | Updated 19:34 IST
गोंदिया - लहान मुलांचा सर्वांगिण विकास घडविण्याकरिता स्वदेशी खेळ मोलाचे काम करतात. मात्र आजकल व्हॉट्सअ‍ॅप, मोबाईल गेम, आल्यामुळे लहान मुलांचा त्या खेळांकडे जास्त भर असतो. बहुधा कित्येक शाळांमध्येत पटांगणच नसते. त्यामुळे खेळ खेळणे मुलाना शक्य होतMore
Published 11-Jan-2019 17:44 IST
गोंदिया - सालेकसा तालुक्यातील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांवरच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. सालेकसा पंचायत समितीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिक्षकांची मागणी करत विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनMore
Published 10-Jan-2019 19:10 IST
गोंदिया - कधी-कधी माणसाचे क्रौर्य रानटी जनावरापेक्षाही अधिक भयंकर असते. निष्पाप प्राण्यांना या क्रौर्यामुळे नाहक जीव गमवावा लागतो. याचाच प्रत्यय अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बिटमध्ये आला. ८ महिन्यांच्या एका जखमी बिबट्याला काही बेदरकार तरुणांनी फरफटMore
Published 10-Jan-2019 14:53 IST | Updated 15:49 IST
गोंदिया - शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ३ फटाका दुकानांवर पोलिसांनी कारवाई केली. फटाका दुकानांपासून सर्वसामान्यांसह बाजारपेठेला धोका पोहचू नये त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई केली. तसेच उपलब्ध साठ्याची तपासणी केली असता त्यामध्येMore
Published 09-Jan-2019 23:15 IST | Updated 23:20 IST
गोंदिया - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सालेकसा तालुक्यातील भजेपार या गावात आंतरराज्यीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुषांबरोबरच महिलांनाही सहभाग नोंदवला आहे. विशेष बाबMore
Published 08-Jan-2019 08:34 IST
गोंदिया - विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणे जमत नसेल तर तावडेंनी खुर्ची सोडावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. अर्जुनी मोरेगाव येथे आयोजित कबड्डी कार्यक्रमात ते बोलत होते.
Published 06-Jan-2019 21:21 IST
गोंदिया - लोकसभा मतदारसंघाचे ६८ वर्षीय खासदार मधुकर कुकडे यांनी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांसोबत 'लडकी आँख मारे' यासह अनेक गाण्यांवर ठेका धरला. कार्यक्रमातील मुलांचा उत्साह पाहून कुकडे यांनाही 'डान्स'चा मोह आवरला नाही. कुकडे यांच्या डान्सचाMore
Published 06-Jan-2019 13:04 IST
गोंदिया- तालुक्यातील बिरसी-कामठा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या विमानतळावरून वाणिज्य विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. मात्र, विविध एअरलाईनकडून त्यांच्या इच्छेनुसार विमानसेवेचा मार्ग निवडण्याची प्रक्रियाMore
Published 06-Jan-2019 11:30 IST
गोंदिया - जिल्ह्यातील तुमखेडा गावाच्या उपसरपंचाने ग्रामपंचायत सदस्याची गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आपसातील आणि राजकीय वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. राजू टेंभूर्नीकर असे मृताचे नाव आहे.
Published 03-Jan-2019 18:56 IST | Updated 19:43 IST
गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. काँग्रेस शासन असलेल्या राज्यात राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, कर्नाटक या राज्यांमध्ये कर्जमाफीचा निर्णय अमलात सुद्धा येणार आहे.More
Published 02-Jan-2019 21:14 IST

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ