• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - छगन भुजबळ यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था कमी करणे ही खूप गंभीर बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी नेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे करणे हे धक्कादायक आहे. सरकारचा छगन भुजबळांना संपवण्याचा कट आहे का? असाMore
Published 16-Jan-2019 14:13 IST | Updated 14:18 IST
नाशिक- जुने नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी जवळ अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज पठाण ( वय १९, रा. भीमवाडी, सहकारनगर) या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
Published 16-Jan-2019 06:48 IST
नाशिक - पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल गेल्याने खाली पडून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. सुफियान कुरेशी असे या युवकाचे नाव असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Published 15-Jan-2019 23:30 IST | Updated 23:54 IST
नाशिक - जिल्ह्यातील येवला येथे मकरसंक्रातीनिमित्त येवला पतंग महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आबालवृद्ध या महोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. दरवर्षी येऊन पतंग उडविणारे छगन भुजबळ मात्र यंदा दिसले नाहीत.
Published 15-Jan-2019 22:32 IST
नाशिक - मकरसंक्रातीच्या पर्वानिमित्त नाशिकमधील गोदावरी नदीवर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आजच्या दिवशी गोदावरी नदीत स्नान करून धार्मिक विधी केल्यास पुण्यप्राप्त होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
Published 15-Jan-2019 17:50 IST
नाशिक - निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन आमदार वैभव पिचड यांनी निळवंडे कालव्याचे काम बंद पाडले आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा. कालव्याचे काम सुरू करा, असे म्हणत निळवंडे येथील शेतकऱ्यांनी नाशिकच्या जलसंपदा विभागाबाहेर आंदोलन केले.
Published 15-Jan-2019 12:24 IST
नाशिक - येथील समीज्ञा फाऊंडेशन आयोजित 'महाराष्ट्र मिसेस आयकॉन ग्रेसिअस २०१९' या स्पर्धेची अंतिम फेरी मँगो ट्री येथे मोठ्या दिमाखात पार पडली. तब्बल १२० स्पर्धकांपैकी ३ वयोगटातील ६० स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाल्या. या स्पर्धेत केवळ बाह्यसौदर्यMore
Published 15-Jan-2019 09:18 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ