• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याचे 'सात' मिळते-जुळते चेहरे असतात. हे खरे वाटावे असे एक उदाहरण समोर आले आहे. येथील विवेक देवरे हे हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंसारखे दिसतात, वागतात आणि बोलतातदेखील. त्यामुळे नाशिकच्या शिवसैनिकांत ते शिवसेनाप्रमुखMore
Published 23-Jan-2019 18:45 IST
नाशिक - जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वरला थंडीच्या दिवसात परदेशातून मोठ्या संख्येने पक्षी येतात. अशात नांदूर मधमेश्वरमधील पक्षी अभयारण्यातच असंख्य पक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. या बाबत पक्षी मित्रांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Published 23-Jan-2019 16:49 IST
नाशिक - जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या सुलाफेस्ट २०१९ चे वेध आता संगीतप्रेमीसह पर्यटकांना वेध लागले आहेत. राहण्यासाठी हॉटेलची बुकिंग, जेवण, खरेदीसह देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. सोबतच शहरातील More
Published 23-Jan-2019 15:05 IST
नाशिक - एकतर्फी प्रेमातून केटीएचएम महाविद्यालयातील प्राध्यापिकेला कुंकू लावण्याचा प्रयत्न झाल्याने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. संशयिताविरोधात सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Published 22-Jan-2019 17:19 IST | Updated 19:51 IST
नाशिक - टिप्पर गँगकडून माजी नगरसेवक मामा ठाकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात मामा ठाकरे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 22-Jan-2019 16:26 IST
नाशिक - आडगाव शिवारातील स्मशानभूमीच्या एका ओहळाजवळ सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या बिबट्याच्या अंगावरचे कातडेMore
Published 22-Jan-2019 12:19 IST
नाशिक - परिस्थिती नसताना शिक्षणाची कास धरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहात देखील हेळसांड सुरू असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. पेठरोड भागातील एकलव्य आदिवासी वस्तीगृहात निकृष्ट जेवण मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण करत आंदोलन सुरूMore
Published 21-Jan-2019 19:20 IST | Updated 20:12 IST
नाशिक - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या २ संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. देवळाली कॅम्प इथे गुन्हे शाखेने कारवाई करत ६५ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना नाशिकMore
Published 21-Jan-2019 13:06 IST
नाशिक - नाशिक रोड येथील पळसे भागात एका शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याची पाच पिल्ले आढळली. ऊस तोडणीवेळी कामगारांना बिबट्याची पिल्ले आढल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published 21-Jan-2019 12:34 IST
नाशिक - डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या निर्णयावर दिवंगत आर. आर. पाटील यांना राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धीरज बच्छाव यांनी भावनिक पत्र लिहले आहे. सध्या हे पत्र सोशलMore
Published 20-Jan-2019 17:13 IST
नाशिक - येवला येथे देशदूत वृत्तपत्र आयोजित पतंग महोत्सवात माजी उपमुख्यमंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी पतंग उडवून आनंद साजरा केला. मात्र, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भुजबळ विरोधकांचा पतंग काटणार का? याबाबत येवलेकरांमध्ये चर्चा रंगली आहे.
Published 20-Jan-2019 15:14 IST
नाशिक - शहरातील व्यावसायिकाकडे २ कोटींची खंडणी मागणाऱ्या ४ खंडणीखोरांना जेरबंद करण्यात आले. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट १ ने अवघ्या ४ तासात आरोपींना ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली.
Published 20-Jan-2019 12:30 IST
नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यापैकी एकाने कांद्याच्या ढिगाऱ्यावरच विष घेतले. या घटनामुळेMore
Published 18-Jan-2019 18:15 IST | Updated 23:03 IST
नाशिक - राफेल विमानाच्या किमतीबाबत होत असलेल्या वादावर छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पावणेसहाशे कोटी रुपयांचे राफेल विमान साडेसोळाशे कोटीत खरेदी केले जाते, मोदीजी याचे उत्तर द्या, देशातील जनतेला समजू द्या, असे खडे बोल भुजबळांनी मोदीMore
Published 18-Jan-2019 10:50 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ