• नाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ
 • नाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ
 • नाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार
 • नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका
 • पुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन
 • पुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले
 • पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन
 • पुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
 • अहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल
 • कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक
 • कोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक
 • कोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक
 • जळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप
 • जळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी
 • धुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन
 • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - कांद्याला २०० रुपये अनुदान देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. निफाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज निफाड येथे शेतकरी अश्रू आंदोलन करण्यात आले. कांद्याला योग्यMore
Published 24-Dec-2018 15:23 IST
नाशिक - रस्त्यावर पाय पसरून का बसला? या क्षुल्लक कारणावरून ३ तरुणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, आणि क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करत हत्या केली. हा धक्कादायक प्रकार शहरातील सिन्नर फाटा भागात घडला आहे. या घटनेत मारहाण झालेला तरुण गंभीर जखमी झाल्यानंतरMore
Published 24-Dec-2018 12:26 IST
नाशिक - लठ्ठपणा कमी करण्यासाठी शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची गरज असते. २ वेळचे जेवण आरोग्यासाठी लाभदायक ठरेल, असे मत डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी व्यक्त केले. दत्त जयंतीच्या निमित्ताने २१ ते २३ डिसेंबर २०१८ कालवधीत ३ दिवसीयMore
Published 23-Dec-2018 12:35 IST
नाशिक - वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी परदेशी पाहुणे मुंबई ते वाडा अशी ५७० किलोमीटरची पदयात्रा करत आहेत. या पदयात्रेत पंकज आंबवणे या भारतीयासह विदेशी पाहुणे सहभागी झाले आहेत. या पदयात्रेतून पुरेसा निधी जमा नMore
Published 22-Dec-2018 22:57 IST
नाशिक - शहरात तापमानाचा पारा घसरल्यामुळे १० दिवसांपासून ७ ते १० अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिकच्या आरे परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पांना भाविकांच्या आग्रहास्तव रोज रात्रीMore
Published 22-Dec-2018 19:34 IST
नाशिक - देशामध्ये जिल्ह्याची ओळख द्राक्ष नगरी सोबत वाईन नगरी म्हणूनही आहे. नाशिकमध्ये दरवर्षी होणारा सुला फेस्ट म्हणजे वाइन प्रेमींसाठी मेजवानीच असते. आता वाईन आणि संगीत प्रेमींची प्रतीक्षा संपली असून, सुलाफेस्ट २०१९ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीतMore
Published 22-Dec-2018 16:41 IST
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज नाशिक दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. जनतेचा मोदींवरचा विश्वास उडाला आहे. याबाबत ५ राज्याचे निकाल सर्वकाही सांगतात, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.More
Published 22-Dec-2018 12:41 IST
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज वणी गडावर जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी ठेवली. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांनी केलेल्या मंत्रघोषात राज यांनीMore
Published 21-Dec-2018 19:34 IST
नाशिक - राज ठाकरे ५ दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पेठ येथील आदिवासी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मनसे तालुकाप्रमुख सुधाकर राऊत यांच्या घरी गावरान उसळ आणि भाकरीच्या जेवणावर ताव मारला.
Published 21-Dec-2018 15:09 IST | Updated 15:18 IST
नाशिक - जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष बघून सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, २ वर्षांपूर्वी कांद्याला कबूल केलेले १०० रुपये सानुग्रह अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळेMore
Published 21-Dec-2018 10:13 IST
नाशिक - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान घोषित केले आहे. सरकारची ही मदत अतिशय तुटपुंजीMore
Published 21-Dec-2018 05:54 IST
नाशिक - मी जे काल कांद्याबद्दल बोललो ते सरकारपर्यंत पोहोचले. सरकारने कांद्याला क्विंटल मागे २०० रुपये अनुदान दिले आहे, ते आम्हाला मान्य नाही. मी शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. नाशिक दौऱ्यादरम्यानMore
Published 20-Dec-2018 16:30 IST
नाशिक - गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी पात्राजवळील केमिकल कंपन्यांवर निर्बंध घाला. याबद्दलचा निर्णय उच्च न्यायालाकडून देण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी ४ महिण्याच्या आत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, २०१२ साली पर्यावरणMore
Published 20-Dec-2018 12:29 IST
नाशिक - ऐन दिवाळीत चांदवड शहरातील शेळके वस्ती परिसरात शेतकरी समाधान शेळके याच्या घरावर अज्ञात ४ चोरट्यांनी दरोडा घातला होता. या दरोड्यात शेळके याच्या आई आणि बहिणीला मारहाण केली होती. याच दिवशी मध्यरात्री डावखर नगर परिसरातील वयोवृद्ध कृष्णा पवारMore
Published 20-Dec-2018 12:08 IST

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ