• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठनचा मानाचा समाजला जाणारा 'जनस्थान' पुरस्कार ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
Published 28-Feb-2019 08:40 IST | Updated 09:26 IST
नाशिक - जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये आज सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या मागे पत्नी लखनऊच्या विजेत्या, दोन वर्षाची कन्या, बँकेतून निवृत्त झालेलेMore
Published 27-Feb-2019 23:09 IST | Updated 23:15 IST
नाशिक - भारताच्या हवाई दलाने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. भारताने हा हल्ला दहशतवादाविरोधात केला असून पाकिस्तानने हा हल्ला आमच्यावर झाला असे म्हणत भारताला प्रत्युत्तर दिले, तर त्यासाठी भारतीयMore
Published 26-Feb-2019 16:47 IST
नाशिक - भारतीय हवाई दलाने आज पहाटे पाकिस्तानच्या सीमेत घुसून कारवाई केली. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईचे देशभरातून स्वागत होत आहे. नाशिकच्या भोसला सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा जल्लोष केला.More
Published 26-Feb-2019 13:20 IST
नाशिक - आज पहाटे भारतीय हवाई दलाने दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदच्या तळावर हल्ला केला. यात त्यांचे तीन तळ उद्धवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. यावर देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत याचाMore
Published 26-Feb-2019 12:04 IST
नाशिक - प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. नाशिकमध्ये आयोजित कांदा परिषदेत बोलताना कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमक हराम, असा उल्लेख करत टीका केली आहे. तर आमचे टारगेट शेतकऱ्यांना सालाMore
Published 25-Feb-2019 20:11 IST
नाशिक - महापालिकेच्यावतीने ३ दिवसीय पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध जातीच्या मनमोहक, सुगंधी फुला सोबतच पुष्प रचना आणि कुंड्यांची आकर्षक रचना मांडण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
Published 25-Feb-2019 14:15 IST
नाशिक - लासलगाव येथील फळ व्यापारी शौकत अब्दुल शेख (वय ५६) यांना मोकाट जनावरांने पाठीमागून जोरदार धडक मारल्याने गंभीर जखमी झाले होते. दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
Published 25-Feb-2019 13:49 IST
नाशिक - पुणे - इंदौर मार्गावर मनमाड-मालेगाव दरम्यान चोंडी घाटात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला.
Published 25-Feb-2019 12:55 IST | Updated 14:51 IST
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील पाचोरा फाटा जवळ दोन आयशरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळबंली होती.
Published 24-Feb-2019 15:26 IST
नाशिक - ‘प्रचार आणि प्रसार’ करण्याच्या उद्देशाने शहर पोलीस आयुक्तलयाकडून नाशिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या स्पर्धेचे ४ थे वर्ष असून शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला आहे. यावर्षी १५ हजारहून अधिकMore
Published 24-Feb-2019 08:37 IST
नाशिक - काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सारख्या विचारांवर चालणारे पक्ष असून ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन पक्षांची बांधणी करावी आणि आगामी निवडणूकींची तयारी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारMore
Published 23-Feb-2019 19:21 IST
नाशिक - निफाड तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात असलेल्या करंजी खुर्द गावालगत खैरे पार्क परिसरात ५ ते ६ बिबट्यांचा मुक्त संचार कॅमेरात कैद झाला आहे. अमोल आणि वैभव निंबाळकर यांनी गुरुवारी रात्री गाडीतून हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केले.
Published 22-Feb-2019 17:48 IST | Updated 18:00 IST
नाशिक - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाली आहे. त्यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ, रविंद्र सिंघल यांच्यावर औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यातMore
Published 22-Feb-2019 15:16 IST | Updated 18:12 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ