• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - एक काळ होता ज्यावेळी आम्हाला मंदिरात येऊ देत नव्हते. आता आम्हाला मंदिरात या असे सांगतात. पण आम्ही जात नाही, कारण आम्ही आता बौद्ध मंदिरात जातो, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काळाराम मंदीर आंदोलनाच्या आठवणी जाग्याMore
Published 03-Mar-2019 13:11 IST
नाशिक - महिला दिनानिमित्त शहरातील व्हॅली परिसरात 'वुमन वॉकथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या आहेत. महिलांनी आरोग्याबाबत जागृत होण्याचा संदेश या वॉकेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला.
Published 03-Mar-2019 11:47 IST
नाशिक - २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपची युती व्हावी, यासाठी आम्हीच प्रयत्न करून काँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली. परंतु २०१९ च्या निवडणुकीत रिपाइंला एकही जागा न दिल्याने दु:ख आहे. रिपाइंला २ जागा मिळाव्यात, यासाठी पुढच्या आठवड्यातMore
Published 03-Mar-2019 04:45 IST
नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Published 02-Mar-2019 18:15 IST | Updated 19:08 IST
नाशिक - विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल होत आयुक्त पदाचा पदभार घेतला. पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी त्यांना पदभार दिला. आजपासून नाशिक पोलीस आयुक्त म्हणून नांगरे पाटील कामकाज पाहणार आहेत.
Published 02-Mar-2019 16:42 IST | Updated 17:51 IST
नाशिक - डॉ. आरती सिंग यांनी नाशिक पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आज स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांचे स्वागत केले. सिंह यांच्यावर आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे.
Published 02-Mar-2019 15:10 IST
नाशिक - आकाशवाणी नाशिकच्या रौप्य महोत्सवानिमित्त उत्सव "ती" या महिला महोत्सवाचे साप्ताहिक आयोजन १ मार्च ते ८ मार्च दरम्यान करण्यात आले आहे.
Published 02-Mar-2019 14:52 IST
नाशिक - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे लढाऊ विमान दुर्घटनेत वीरमरण आलेल्या स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Published 01-Mar-2019 16:43 IST
नाशिक - जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे लढाऊ विमान दुर्घटनेत वीरमरण आलेल्या स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. निनाद यांची वीरपत्नी विजेता यांनी माध्यम प्रतिनिधींशीMore
Published 01-Mar-2019 12:54 IST | Updated 07:31 IST
नाशिक - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे लढाऊ विमान दुर्घटनेत वीरमरण आलेल्या स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. निनाद यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला. अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
Published 01-Mar-2019 09:49 IST | Updated 17:16 IST
नाशिक - जम्मू-काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झालेले स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
Published 01-Mar-2019 00:03 IST
नाशिक - कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवारी) हा 'मराठी भाषा'दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी त्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. कुसुमाग्रज हे नवोदित कवींचे प्रेरणा आणिMore
Published 28-Feb-2019 15:38 IST
नाशिक - जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये बुधवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात नाशिकचे स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे हुतात्मा झाले आहेत. निनाद यांचं पार्थिव ओझर विमानतळावर दाखल झाले असून लष्कर, प्रशासन आणिMore
Published 28-Feb-2019 15:38 IST | Updated 22:38 IST
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या जागी औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दराडे हे नाशिकचेMore
Published 28-Feb-2019 13:23 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ