• नाशिक : माझी सुरक्षा जनता करेल - छगन भुजबळ
 • नाशिक : कोणाला काय करायचं ते करा मी काळजी करत नाही - भुजबळ
 • नाशिक : आज आपल्याला कोणीही वाली नाही, प्रत्येक प्रश्न न्यायालयात सुटतो - पवार
 • नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रेत अजित पवारांची भाजपवर टीका
 • पुणे : बुधवार पेठेत पोलीस उपायुक्तांसह 100 पोलिसांनी केले कोंबिंग ऑपरेशन
 • पुणे : बुधवार पेठेतील अनेक तरुणांना ताब्यात घेऊन ताकिद देऊन सोडून देण्यात आले
 • पुणे : देहविक्री करणाऱ्या महिलांना अनधिकृत कृत्यात सहभागी न होण्याचे आवाहन
 • पुणे : शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
 • अहमदनगर : अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये दाखल
 • कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल - महाडिक
 • कोल्हापूर : सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री - धनंजय महाडिक
 • कोल्हापूर : शरद पवारांनी आदेश दिले तर सतेज पाटील यांची भेट घेईन- धनंजय महाडिक
 • जळगाव : लोहारेवर होता जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या अपहरण-खंडणीचा आरोप
 • जळगाव : खंडणी प्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार दोषी
 • धुळे : कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय शेतकऱ्याने केले विष प्राशन
 • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सदानंद उर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - महाराष्ट्र पोलीस अकादमी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 116 चे संचालन आज महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची 116 वीMore
Published 09-Jan-2019 02:13 IST
नाशिक - आजपर्यंत आपण मोठ्या अधिकाऱ्यांचे वाढदिवस आणि त्यांचे सत्कार सोहळे पाहिले असतील. मात्र, सैनिक निवृत्त झाल्यानंतर जनतेने त्याचा सत्कार करवून आणला, हे क्वचितच तुम्ही ऐकले असेल. नाशिकमधील नायक प्रमोद हळवे निवृत्त झाल्यानंतर त्यांचा असाच एक सत्कारMore
Published 08-Jan-2019 01:22 IST | Updated 01:25 IST
नाशिक - शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाची भिंत कोसळल्याने १ जण ठार तर, २ जखमी झाले आहेत. उंटवाडी भागातील दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर ही घटना घडली.
Published 07-Jan-2019 21:48 IST
नाशिक - शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जे पोलीस दिवसरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात त्याच पोलिसांना आता सुरक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहेत. शहरात ५ महिन्यांत पोलिसांवर तब्बल २३ हल्ले झाले आहेत. यातीलMore
Published 07-Jan-2019 17:18 IST
नाशिक- मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता मुलीदेखील स्वयंरक्षणाचे धडे घेण्यासाठी पुढे येत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देशभरातूनMore
Published 06-Jan-2019 21:39 IST
नाशिक - ग्रामीण पोलिसांच्या वतीने रविवारी मालेगाव येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन टप्प्यात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पोलीस दलासह इतरहीMore
Published 06-Jan-2019 16:44 IST
नाशिक - गुलाबी थंडीत वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी नृत्य, कला, संगीत तसेच राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी चहाचा आस्वाद घेत गप्पांची मैफिल रंगली होती. कलाकारांनी गाणे आणि संगीताच्या माध्यमातूनMore
Published 06-Jan-2019 09:44 IST | Updated 10:07 IST
नाशिक - मनुवादी सरकारला दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख करण्याचा विसर पडल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच सरकारच्या या मनोवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध करतMore
Published 05-Jan-2019 23:20 IST
नाशिक - शहर पोलीस दलातर्फे आयोजित नाशिक मॅरेथॉन २०१९ स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ झाला आहे. यंदाचे घोषवाक्य हे 'जेंडर इक्विलिटी' स्त्री-पुरुष समानता असे आहे. या स्पर्धेच्या संकेतस्थळाचे अनावरण पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले. मॅरेथॉनMore
Published 05-Jan-2019 19:46 IST
नाशिक - जिल्ह्यातील मुकणे धरणाच्या सांडव्याचे पाणी वाहून जाणाऱ्या उंडओहळ नाल्यात गोंदे दुमाला शिवारात अज्ञात महिलेच्या हाडांचा सांगाडा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.
Published 05-Jan-2019 12:03 IST
नाशिक - शहरातील काही भागात मोकाट जनावरांची मोठी दहशत आहे. आज एकाच दिवशी सिडको भागात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात २ जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये सिडको भागात एका ७ वर्षाच्या बालकाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातMore
Published 04-Jan-2019 20:45 IST
नाशिक - आयुष्याच्या एखाद्या महत्त्वाच्या वळणावर प्रत्येकाला स्वतःचा एक निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय आयुष्याला वेगळं वळण देणारा असतो. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा फक्त स्वतःच्या मनाचाच कौल ऐका असे सांगणारा 'एक निर्णय - स्वतःचा स्वतःसाठी'More
Published 04-Jan-2019 16:57 IST
नाशिक - बुलडाणा येथील डोंगरखंडाळा या छोट्याशा तालुक्यात राहणाऱ्या सरुबाई भंडारे या महिलेने आपला मुलगा अधिकारी व्हावा, हे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले आहे. यामागे या माऊलीचे अपार कष्ट आणि मेहनत आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना सरुबाई यांनीMore
Published 04-Jan-2019 12:41 IST | Updated 12:45 IST
नाशिक - निव्वळ आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप शिवसेना युती सरकारकडून दिलेली वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करुन देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल केली जात असल्याची टीका नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली.
Published 03-Jan-2019 22:31 IST

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ