• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - आम्ही घाबरायचा संबंधच नाही. घाबरलो असतो तर घरातच बसलो असतो. जाहीर सभा घेतल्या नसत्या, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
Published 15-Mar-2019 21:03 IST
नाशिक - दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गायत्री प्रकाश गांगोडे असे या मृत मुलीचे नाव आहे. गेल्या वर्षभरात बिबट्यांच्याMore
Published 14-Mar-2019 22:25 IST
नाशिक - स्विमिंग केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील वीर सावरकर जलतरण तलाव परिसरात आज सकाळी ही घटना घडली. हेमंत तराटे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदMore
Published 14-Mar-2019 18:07 IST
नाशिक - फेसबुकवर तरुणीचे अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत नाशिकमध्ये पोलीस पुत्राने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. या संशयित पोलीस पुत्रासह त्याच्या मित्रावर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Published 14-Mar-2019 18:01 IST
नाशिक - लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात नाराजMore
Published 14-Mar-2019 11:52 IST
नाशिक - जम्मू-काश्मीर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचे सुपुत्र स्कॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांना वीरमरण आले होते. मांडवगणे कुटुंबाला बुधवारी विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विद्यार्थिनींच्या हस्ते १ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
Published 14-Mar-2019 10:56 IST
नाशिक - निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असूनही व्हॉट्सअॅप, फेसबुकवर राजकीय शत्रूंकडून एकमेकांवर कुरघोडी केली जाते. यासोबतच राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदींवर अनेक विनोद व्हायरल केले जात आहेत. मात्र, आता यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. यासाठी विशेष सायबरMore
Published 13-Mar-2019 16:50 IST
नाशिक - वाराणसीला निघालेल्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन पोलिसांना मिळाला. त्यामुळे नाशिकमधील इगतपूरी रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबवून ३ तास गाडीची कसून तपासणी करण्यात आली.
Published 12-Mar-2019 18:01 IST | Updated 20:15 IST
नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार हेमंत गोडसे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजी-माजीMore
Published 12-Mar-2019 11:46 IST
नाशिक - आरती सिंह यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी गेल्या २ दिवसात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव आणि उंबरठाण परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या १३ ठिकाणी गावठी दारूभट्टी तसेच जुगारMore
Published 12-Mar-2019 09:43 IST
नाशिक - दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त झाल्या पाहिजे म्हणून शिक्षण विभाग एकीकडे प्रयत्न आहे. मात्र, याच्या उलट चित्र परीक्षा केंद्रावर दिसत आहे. नाशिक मधील माजी शिक्षक आणि आमदार अपूर्व हिरे यांच्या रोहिले आश्रमशाळा येथे दहावीच्याMore
Published 12-Mar-2019 08:30 IST
नाशिक - मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ शिवारात मृतदेह आढळला होता. आरोपींनी खून करुन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. या खून प्रकरणाचा उलगडा बसच्या तिकाटावरुन झाला. पोलिसांनी या प्रकरणी तीघांना ताब्यात घेतले असून २ आरोपीMore
Published 11-Mar-2019 06:15 IST
नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरीत तालुक्यातील मातेरेवाडी गावातील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. देविदास जाधव असे या शेतकऱ्याचे नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published 10-Mar-2019 01:56 IST
नाशिक - शहरामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ८ दिवसांच्या लहान मुलाचा गंगापूररोड येथील साफल्य रुग्णालयामध्ये उपचारादम्यान मृत्यू झाला. मात्र, बील देण्याची कुवत नसल्याने बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकारMore
Published 09-Mar-2019 18:13 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ