• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
नाशिक
Blackline
नाशिक - 'संकल्प स्त्रीत्वाचा-सन्मानाचा, तिचे आरोग्य तिच्या निरोगी जीवनाचा' असे म्हणत जिल्ह्यात एका तासात साडेनऊ लाख सॅनिटेरी नॅपकिन्सचे विद्यार्थीनी आणि महिलांना विक्रमी वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा प्रमुख कार्यक्रम शहरातील कालिदास कलामंदिरMore
Published 17-Oct-2018 18:45 IST
नाशिक - मी टू मोहीम हे एक वादळ असून यातून मंथन होत आहे. त्यामुळे या मोहिमेला माझा पाठिंबा आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी आज मी टू मोहिमेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Published 17-Oct-2018 16:09 IST
नाशिक - वणी सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळी प्रथा सुरू करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी मंदिर समिती आणि प्रशासनाला निवेदन दिले आहे.
Published 17-Oct-2018 15:19 IST
नाशिक - गंगापूर धरणातून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. शहरात होणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, जायकवाडीला एक थेंब पाणी सोडू देणार नाही. वेळ पडल्यासMore
Published 17-Oct-2018 14:10 IST
नाशिक - जिल्ह्यात एकाच दिवशी स्वाईन फ्लूने ३ जणांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सणासुदीच्या काळामध्ये शहरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे.
Published 16-Oct-2018 20:41 IST
नाशिक - 'फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत जातीवादी महंत काही, पण समतेचे हे सामर्थ्य नाशवंत नाही, अन्यायाविरोधात थांबण्यास आता उसंत नाही, पुन्हा उठेल झेप घेईल मी, गोर गरीब जनतेचा होईल हनुमंत मी' या कवितेतून त्यांच्यावरील अन्यायाविरोधातMore
Published 16-Oct-2018 20:15 IST
नाशिक - आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचे शिखर गाठल्यानंतर अनेकजण त्याच वलयात राहणे पसंत करतात. मात्र, दत्तू भोकनळ या सगळ्याला अपवाद ठरत आहे. आशिया क्रीडा स्पर्धेत 'रोईंग' प्रकारात भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दत्तू भोकनळची लहानपणापासूनचMore
Published 16-Oct-2018 19:10 IST | Updated 19:23 IST
नाशिक - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गर्दी केली आहे. भुजबळ फार्म येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह भाजपनेतेही उपस्थित होते.
Published 16-Oct-2018 12:35 IST | Updated 12:50 IST
नाशिक - मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आणि वाहन चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यात आली. नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगर परिसरात ही घटना घडली.
Published 16-Oct-2018 10:58 IST
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव गावाजवळील वडाच्या झाडावर रविवारी रात्री एक मनोरुग्ण व्यक्ती चढून बसला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांची मदतMore
Published 16-Oct-2018 07:35 IST
नाशिक - दुष्काळाच्या झळा बसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कांद्याचे पीक खराब झाल्याने बाजारामध्ये कांद्याची आवक घटली आहे. परिणामी रोजच्या आहारात वापर केला जाणाऱ्या कांद्याचे भाव ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत.More
Published 15-Oct-2018 21:17 IST | Updated 21:42 IST
नाशिक - नाशिक आणि नगरमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. समन्याय पाणी वाटपानुसार हा निर्णय घेतला जाईल, असे महाजन म्हणाले. १५ ऑक्टोबरनंतर परतीचा पाऊस गेल्यानंतर सर्व परिस्थितीची पाहणी करण्यात येईलMore
Published 14-Oct-2018 20:07 IST
नाशिक - मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पाहिले वसतिगृह नाशिकमध्ये बांधण्यात आले आहे. याचे उद्घाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती पार पडले. या वस्तीगृहला पंजाबराव देशमुख यांचेMore
Published 14-Oct-2018 19:06 IST
नाशिक - इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने ७ मुलांना धडक दिली. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून इतर मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमी मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशाल पवार (वय ११) असे मृतMore
Published 14-Oct-2018 08:56 IST | Updated 09:48 IST

video play
'या' आहाराने मिळते शरीराला ऊर्जा!
video play
'हे' पदार्थ एकत्र खाणे आरोग्यास ठरते धोकादायक