• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
अहमदनगर
Blackline
अहमदनगर - राहाता अस्तगाव येथील माथ्यावर २ जणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात एकजण जखमी झाला असून त्यांना साईबाबा रुग्णालयात केले दाखल करण्यात आले आहे.
Published 01-Mar-2017 22:28 IST
अहमदनगर - २० लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली. अक्षय पावनकर असे त्या खून झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलूत येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अमोल कोकरे, अजय मांढरे यांच्यासह २ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
Published 01-Mar-2017 12:10 IST | Updated 13:02 IST
अहमदनगर- पारनेरमध्ये खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत चालू व्हावा यासाठी, काही गावांमधील शेतकर्‍यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये ठिय्या मारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जवळपास चारशे ते पाचशे नागरिक महावितरण कार्यालयात बसून आहेत.
Published 01-Mar-2017 10:36 IST | Updated 18:39 IST
अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील निमगावमध्ये २० लाख रूपयांच्या खंडणीसाठी एका १६ वर्षीय हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अक्षय असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
Published 28-Feb-2017 12:32 IST | Updated 17:20 IST
अहमदनगर - पांगरमल दारूकांड प्रकरणी मंगल आव्हाड यांचे पती महादेव आव्हाड, भरत जोशी आणि दादा वाणी यांच्या पोलीस कोठडीत २ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर मोहन दुग्गल व त्यांचा मुलगा सोनू दुग्गल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Published 28-Feb-2017 07:41 IST
नागपूर - भोसरी एमआयडीसी येथील वादग्रस्त जमीन व्यवहारासंबंधी झोटिंग समिती चौकशी करत आहे. आज माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हजेरी लावली. एकनाथ खडसे यांना एक सदस्य समितीचे निवृत्त न्यायाधीश डी. एस. झोटिंग यांनी प्रश्न विचारले.
Published 27-Feb-2017 19:06 IST
अहमदनगर - भाजप आमदार प्रशांत परिचारकांनी काही दिवसांपूर्वी भारतीय सैनिकांविषयी अत्यंत खेदजनक आणि अपमानास्पद असे उद्गार काढले होते. याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सैनिकांविषयीच्या 'त्या' बदनामीकारक भाषणाचा निषेध केला आहे.
Published 27-Feb-2017 17:18 IST

video playविखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील
विखे पाटलांना बँकेचा दणका, कारखान्याला ठोकले सील

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण