• औरंगाबाद : मध्यरात्री डीपी पेटली, नागरिकांची तारांबळ
  • अहमदनगर : भारत जाधववर मित्राचा गोळीबार, उपचार सुरू
  • नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह ३ दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर
  • कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?
Redstrib
ठाणे
Blackline
ठाणे - रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कल्याण पूर्वेकडील सूचक नाका परिसरात ओव्हरटेक करण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने चक्क एनएमएमटी बसच्या काचा बॅटने फोडल्या. तसेच त्याने बसचालक आणि वाहकाला देखील झोडपले. या घटनेत ३ ते ४ प्रवासीMore
Published 29-Apr-2017 08:11 IST
ठाणे - विकृत मनोवृत्ती काय कृत्य करेल याचा नेम नाही. अशीच घटना भिवंडीतील फुलेनगरमध्ये उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या एका दांपत्याच्या घराच्या दरवाजातील फटीत पहाटेच्या सुमाराला मोबाईल ठेवून चित्रीकरण करून त्याला लैंगिक समाधान मिळत असल्याचीMore
Published 28-Apr-2017 22:39 IST | Updated 22:52 IST
ठाणे - महानगरपालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयात कार्यरत कर्मचारी अमोल म. दहिवले यांनी फळ विकेत्याकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी दहिवले यांना अटक करण्यात आली होती.
Published 28-Apr-2017 22:04 IST
ठाणे - कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम अवघ्या तासाभरात पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आल्याने वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
Published 28-Apr-2017 21:12 IST
ठाणे - वाढदिवस साजरा करून तो मित्राला भेटायला त्याचा घरी गेला. त्याने नवीन घेतलेले पिस्तुल दाखविण्यासाठी बाहेर काढले असता त्यातून गोळी सुटून विशाल टोके (१८) हा तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सचिन परशुराम जाधव या तरुणावर टिटवाळाMore
Published 28-Apr-2017 21:06 IST
ठाणे - गरिबीच्या परिस्थितीवर मात करत एक विद्यार्थी आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला. मात्र पुढील शिक्षणासाठी त्याच्या समोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. धनंजय सुभाष तिवारी असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचे पिता रिक्षा चालविण्याचाMore
Published 28-Apr-2017 20:46 IST
ठाणे - उल्हासनगरमधील रामजी आंबेडकरनगरमध्ये उग्र वास तसेच सांडपाणी मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांना व स्थानिक नगरसेवकांनाही सांगूनही या समस्येकडे दुर्लंक्ष केले जात आहे. यामुळे,More
Published 28-Apr-2017 18:28 IST
ठाणे - भिवंडी निजामपूर महापालिका काँग्रेसचे सभागृहनेते मनोज म्हात्रे यांची निर्घुण हत्येनंतर पालिकेच्या अंजूरफाटा प्रभागातून त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. म्हात्रे यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठीMore
Published 28-Apr-2017 18:13 IST | Updated 18:49 IST
ठाणे - डोंबिवलीच्या औद्योगिक परिसरात गेल्यावर्षी प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाल्याने त्यात जीवितहानीसह मालमत्तांचे नुकसान झाले होते. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका आणि औद्योगिक विकास मंडळ यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यांचा अहवाल प्राप्तMore
Published 28-Apr-2017 09:31 IST
ठाणे - उल्हासनगर कॅम्प ५ भागातील मुकेश वाईन शॉपवर २ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. हा गोळीबार खंडणीसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरेश पुजारी टोळीशी या गोळीबाराचा संबंध जोडला जात आहे. त्यामुळे पुजारी टोळी उल्हासनगरातMore
Published 27-Apr-2017 21:31 IST
ठाणे - बेवॉच या ऑर्केस्ट्रा बारवर उल्हासनगर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई केली. राज्य महामार्ग असलेल्या कल्याण-बदलापूर रस्त्यावर अनधिकृत बांधकामात राजरोसपणे हा बार सुरू होता. या कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकामात चालणाऱ्या बार चालवणाऱ्यांनी धास्ती घेतMore
Published 27-Apr-2017 21:01 IST
ठाणे - राज्यात आसूड आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गुजरातपर्यंत धडकणारे बच्चू कडू आता शहरी प्रश्नावरही तुटून पडणार आहेत.
Published 27-Apr-2017 20:41 IST
ठाणे - फळविक्रेत्याकडून १० हजार रुपयाची लाच घेताना पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी संध्याकाळच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अमोल दहिवले (वय ४५) असे या लाचखोर आरोग्य अधिकाऱ्याचे नाव आहे.
Published 27-Apr-2017 20:22 IST
ठाणे - तांदूळ विक्रेत्याकडून सलग २ वर्ष तांदूळ खरेदी करुन पैसे न देता तब्बल ५४ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Published 27-Apr-2017 18:48 IST

मुंबईच्या जुहू कोळीवाड्यात सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन
video playआज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
आज बालदिनी मुलांसाठी बनवा चॉकलेट कुकिज
video playस्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स
स्नॅक्समध्ये बनवा नटेला आणि केळ्याचे कपकेक्स

लीची खाणे ठरू शकते मृत्यूला आमंत्रण ?
video playचमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
चमच्याऐवजी हाताने जेवणे आहे फायद्याचे
video playगुणकारी तुळस दूर करेल ताण
गुणकारी तुळस दूर करेल ताण
video playऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

video play"प्रेम हे"ची नवीन गोष्ट आहे "जल्लोष प्रेमाचा “
"प्रेम हे"ची नवीन गोष्ट आहे "जल्लोष प्रेमाचा “
video play
'बाहुबली-२' ला नागपूरकरांचा सैराट प्रतिसाद