मुंबई - एखाद्या भयंकर घटनेचे कधी कुठे आणि कसे पडसाद उमटतील हे सांगता येत नाही. आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी. यासाठी फुटपाथवर राहणाऱ्या एका मातेने स्वतःच्याच मुलीला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे.
Published 22-Feb-2019 10:41 IST