• ठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या
  • ठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश
  • नाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू
  • नाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट
  • नाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू
  • मुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली
  • मुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा
Redstrib
मुंबई
Blackline
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभादेवीतील राजाभाऊ साळवी मनोरंजन उद्यानात शिवकालीन शस्त्रसंग्रह प्रदर्शन भरवण्यात आले. यात शिवकालीन शस्त्र, नाणी, गड किल्ल्यांची माहिती देन्यात आली.या प्रदर्शनामुळे शिवकालीन इतिहास डोळ्यांसमोर अवतरला.
Published 20-Feb-2019 08:12 IST
मुंबई - आमच्या तलवारीची धार कायम असून, देशातील वारे आमच्याच दिशेने वळले असल्याचे म्हणत सेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. आमच्या पाठीत स्वकीयांनीच वार केले. हे वारंवार घडले आहे. मात्र, पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेल्याचाही उल्लेख सेनेने केला आहे. युतीसाठी वाऱ्याची दिशा मातोश्रीकडे वळली असल्याचेही सेनेने म्हटले आहे.
Published 20-Feb-2019 08:21 IST
मुंबई - महापालिकेच्या सन २०१९-२० च्या ३० हजार ६९२ कोटींच्या अर्थसंकल्पाला आज (बुधवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वचननाम्याच्या पूर्ततेसाठी शिवसेनेकडून अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ होणार आहे.
Published 20-Feb-2019 08:01 IST
मुंबई - कलाक्षेत्रात हुरहुन्नरी कलाकार घडविण्यात जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाएड आर्ट्स या इन्स्टिट्यूटची ओळख आहे. या महाविद्यालयाने एकापेक्षा एक सरस कलाकार निर्माण केले आहेत. दरवर्षी या महाविद्यालयात कलाप्रदर्शन भरविण्यात येते. यंदाच्या कलाप्रदर्शनाचे हे ८४ वे वर्ष आहे. या वर्षी ही अनोख्या देखण्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन २४ फेब्रुवारीपर्यत सुरू असणार आहे. नुकतेच याMore
Published 20-Feb-2019 04:17 IST
मुंबई - जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे. पाणी गळतीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. तसेच पाण्याची चोरी होत असल्याने शहरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे महापालिकेने पाणी गळती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. शहरसह उपनगरातील ४४० ठिकाणची पाणी गळती रोखण्यासाठी पालिका तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपये खर्च करणार आहे.
Published 20-Feb-2019 02:59 IST
मुंबई - शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर आता लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे महाभारत पाहायला मिळणार आहे. यामध्ये पांडव कोण हे लवकरच कळेल, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून मुंबईत देशातील पहिले रामायण इंटरनॅशनल फेस्टिवलचे आयोजन केले जाणार आहे. याची घोषणा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.
Published 20-Feb-2019 02:31 IST
मुंबई - शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शिवप्रेमींना खुशखबर दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या संवर्धनाला सरकारने प्राधान्य दिले आहे. किल्ल्यांकडे जाणाऱ्या सुमारे ६०० किमीच्या ५२ रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकूण २१६.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यातील ५२ रस्त्यांपैकी २१ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती सार्वजानिकMore
Published 19-Feb-2019 22:57 IST
मुंबई - अबू आझमींनी आज पत्रकार परिषद घेत मनसे आणि इतर पक्षांवर टीका केली आहे. अबू आझमी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवाजी महाराज सर्वांचेच असल्याचे म्हटले. तसेच शिवाजी महाराजांच्या नावावर सुरू असलेले राजकारण बंद करा, असे सांगितले.
Published 19-Feb-2019 22:16 IST
मुंबई - शिवजयंतीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने शिवप्रेमींना आनंदाची बातमी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांच्या संवर्धनाला सरकारने प्राधान्य दिले असून किल्ल्यांकडे जाणाऱ्या सुमारे ६०० किमीच्या ५२ रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी एकूण २१६.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील ५२ रस्त्यांपैकी २१ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहितीMore
Published 19-Feb-2019 21:33 IST
मुंबई - गेल्या ४ वर्षापासून एकमेकांना पाण्यात पाहिल्यानंतर शेवटी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपही नक्की झाले आहे. मंत्रीपदाचा राजीनामा खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्याची भाषाही आता बदलली आहे. सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या शिवसेना-भाजपला या युतीचा आतापर्यंत नक्की किती फायदा झाला हे आकडेवारीतून समोर येते.
Published 19-Feb-2019 21:02 IST | Updated 21:28 IST
मुंबई - भारतात एकही चौक, रस्ता कलाकाराच्या नावाने नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही ताशेरे ओढले. आताच्या सरकारला कलेतील काही कळत नाहीच. पण, पुढचे सरकारही औरंगजेबाचेच असेल असे ते म्हणाले.
Published 19-Feb-2019 20:35 IST
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीच्या सावटाखाली पार पडणार आहेत. त्यामुळे परीक्षांच्या काळात निवडणूक प्रचारांचा गोंधळ-गोंगाट याचा त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागणार आहे.
Published 19-Feb-2019 20:24 IST
मुंबई - कोकणातील नाणारचा प्रकल्प हा सौदी अरेबियातील राजपुत्रासोबत करण्यात आला होता. त्यांनीच आता पाकिस्तानसाठी २० बिलियन डॉलरची मदत केली आहे. शिवाय दहशतवाद्यांची जी यादी बनवली जाते, त्यात सौदीने मसूद अजहर याच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे सौदी अरेबियासोबत झालेला हा नाणारचा करार तत्काळ रद्द करून तो संपुष्टात आणावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली.
Published 19-Feb-2019 20:08 IST
मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या युतीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यात शिवसेनेचे कट्टर विरोधक स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. जनतेच्या हितासाठी नाही तर मातोश्रीच्या स्वार्थासाठी ही युती झाली असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. काही निवडक पत्रकारांशी बोलताना राणे यांनी शिवसेनेला फैलावर घेतले.
Published 19-Feb-2019 19:15 IST
Close

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक