• हिंगोली - रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने खरिपाची पिके धोक्याबाहेर, शेतकरी आनंदी
 • गोंदिया - डोंगरगावात वादळामुळे ३० घरांचे नुकसान, पत्रे उडाले
 • वाशिम - सकाळपासूनच पावसाचा जोर, जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
 • नांदेड - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर तसेच जिल्ह्यात पाऊस
 • माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन
 • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती गंभीर, एम्समध्ये व्हेंटीलेटरवर
 • बीड : आमदार क्षीरसागरांना पंकजा मुंडेनी दिले भाजप मध्ये येण्याचे निमंत्रण
 • सांगली : बत्तीस शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमी यंदाही न्यायालायाच्या आदेशानुसार साजरी
 • अहमदनगर : जामखेड तालुक्यात पैशाच्या वादातून गोळीबार, तरुण जखमी
 • उस्मानाबाद : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी बडतर्फ महिला पोलीस कॉन्सटेबलचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
 • गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, पालकमंत्री आत्रामांच्या हस्ते ध्वजारोहण
 • सांगली : पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न
मुख्‍य बातम्‍या मुंबई आणि कोकण
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील हे शेवटचे भाषण असून, देशाचा पुढचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाचाच असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. देशात विरोधकांनी भाजप विरोधात मोट बांधली असतानाच राज्यात मात्र, पंतप्रधान पदाच्या नावांचे दावे करण्यात येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांना पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हटले असतानाच काँग्रेसने देखील या पदावर आपला दावा सांगितला आहे.More


video playमाजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन
माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात वातावरण पुन्हा तापणार; 27 ऑगस्टला जेलभरो आंदोलन
video playथकित पगार रखडल्याने शिवशाही चालकांचा
थकित पगार रखडल्याने शिवशाही चालकांचा 'असहकार'

चंदनाच्या आंतराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट उघडकीस
video playनिलेश राणेंची दीपक केसरकरांवर खरमरीत टीका
निलेश राणेंची दीपक केसरकरांवर खरमरीत टीका

video playपॉवर अँड पंच ऑफ
पॉवर अँड पंच ऑफ 'सिम्बा'ची पाहा एक झलक !