शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हातावर शिवबंधन बांधणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या २, राष्ट्रवादीच्या २ आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
दिनेश नलावडे (काँग्रेस)
राजू वेतोस्कर (काँग्रेस)
वंदना पाटील (राष्ट्रवादी)
अनिता पाटील (राष्ट्रवादी)
अरविंद ठाकूर (मनसे)
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे, मात्र आतापासून सर्वांनी तयारीला सुरुवात केलेली दिसत आहे.