जालना - साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, कला, पत्रकारिता आणि विशेषतः वाङ्मयीन चळवळीचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल साहित्य, कला आणि लोकसंसकृतीला वाहिलेल्या 'तिफण' त्रैमासिकच्या नावे आणि 'स्वर्गीय भिकाजीराव हुसे' यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मंठा येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक, संपादक धोंडोपंत मानवतकर यांना जाहीर झाला आहे.
Published 31-Jan-2018 16:06 IST