• नांदेड : 100 रुपयांच्या वादातून युवकाची हत्या, इतवारा येथील घटना
  • रायगड : देशभरातून हजारो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल
  • रायगड : चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९२ वा वर्धापन दिन
Redstrib
लातूर
Blackline
लातूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजाला जागृत करण्यासाठी किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने आज शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले.
Published 19-Mar-2019 16:31 IST
लातूर - आतापर्यंतच्या १४ लोकसभा निवडणुकांमध्ये लातूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचेच वर्चस्व राहिले आहे. यंदा मात्र नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान या दोन्हीपक्षांसामोर आहे. वंचितासाठी एक नवा पर्याय म्हणून ही आघाडीMore
Published 18-Mar-2019 23:11 IST
लातूर - सततच्या नापिकीला कंटाळून औसा तालुक्यातील कारला येथे रविवारी मध्यरात्री शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानोबा पांडुरंग कानडे (वय ४८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
Published 18-Mar-2019 22:43 IST
लातूर - औसा तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर राज्यमार्गावरील बेलकुंड पाटीजवळ आयशर टेम्पो पलटी झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून चालकही जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. भरधाव असलेल्या टेम्पोचे टायर अचानक निकामी झाल्याने ही दुर्घटना झाली.
Published 18-Mar-2019 11:43 IST
लातूर - गेल्या चार-साडेचार वर्षात सरकारकडून देशाचे संविधान धोक्यात आले आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून हुकुमशाहीचा उगम होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये लोकशाहीच्या शस्त्राने ही हुकुमशाही हाणून पाडण्याचे आवाहन भाषातज्ज्ञ डॉ. गणेशMore
Published 18-Mar-2019 11:13 IST
लातूर - पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात-पंचायतीची अघोरी प्रथा सुरू आहे. लातुरात तर खुद्द पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा भिल्ल वस्तीमध्ये हा प्रकार सुरू असून येथील एक कुटुंब या अन्यायकारक प्रथेचे शिकार झाले आहे. जात-पंचायतीसाठी ५० हजारMore
Published 16-Mar-2019 20:18 IST
लातूर - अहमदपूर तालुक्यातील १६ गावचे शेतकरी पिक विमा रकमेपासून वंचित आहेत. विमा रकमेच्या मागणीसाठी त्यांनी सातत्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, नॅशनल इन्शुरन्स कंपनीने याकडे कानडोळा करत आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी कंपनीच्या लातूर शाखेतMore
Published 16-Mar-2019 02:21 IST
लातूर - शेतामध्ये बांधकाम सुरू असलेल्या फार्महाऊसच्या चावीवरून २ सालगाड्यामध्ये वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा शिवारात घडली.
Published 15-Mar-2019 22:20 IST
लातूर - पाण्यासाठी निलंगा तालुक्यातील हलगरा ग्रामपंचायतीवर महिलांनी घागर मोर्चा काढला. हालगरा ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. सरपंचासह ग्रामसेवकाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची टंचाई झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Published 15-Mar-2019 21:17 IST
लातूर - वंचित आघाडीच्या स्थापनेपासून ते लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तरी आघाडीबाबतच्या युतीचे गुऱ्हाळ सुरूच आहे. आघाडीकडून शुक्रवारी दुपारी उर्वरित २६ जागांवरील उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत आम्ही आघाडीच्या युतीबाबतMore
Published 15-Mar-2019 00:01 IST
लातूर - शासनाने जाहीर केलेली पदोन्नती ही १९८४ च्या आय.व्ही.सी अ‍ॅक्टच्या विरोधात आहे. त्यामुळे तब्बल १२५ सहाय्यक पशुधन पर्यवेक्षकांची थेट पशुधन विकास अधिकारी म्हणून निवड झाल्याने पदवीधर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या शासनाच्या निर्णयाविरोधातMore
Published 14-Mar-2019 23:44 IST
लातूर - अडीच महिन्यापुर्वी काँग्रेस भवनात ५७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यानंतर मंगळवारी आमदार अमित देशमुख आणि पक्षश्रेष्ठी यांची दिल्लीत बैठक पार पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांमध्ये देशमुख हेच गढीवरूनMore
Published 14-Mar-2019 18:04 IST | Updated 19:32 IST
लातूर - २०१४ च्या निवडणुकांमध्ये केवळ विजय, पक्ष संघटन आणि सत्तापरिवर्तन हाच उद्देश ठेऊन भाजप कामाला लागली होती. याला जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात चित्र बदलले. परंतु, गेल्या साडेचार वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आणिMore
Published 13-Mar-2019 11:52 IST
लातूर - कारभारात तत्परता आणि पारदर्शकता राबवून ही निवडणूक पार पाडली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मतदारांची यादी जाहीर करताच काँग्रेसने आक्षेप घेऊन या मतदार संघात तब्बल ६० हजार मतदारांची नावे डबल असल्याचेMore
Published 12-Mar-2019 23:50 IST

video playया फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ