• उस्मानाबाद :उमरगा-कवठा येथील लहान मुलीसह ३२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल
  • पुणे : हिंजवडीत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार; एका मुलीचा मृत्यू
  • लातूर : हजारो महिलांच्या उपस्थितीत महाआरती करत पावसासाठी गणरायाकडे साकडे
Redstrib
औरंगाबाद
Blackline
औरंगाबाद - शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद येथील तापडीया नाट्य मंदिरात नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी मराठा समाजासह १८ पगड जातीच्या लोकांच्याMore
Published 18-Sep-2018 22:50 IST
औरंगाबाद - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी सकाळी औरंगाबादमध्ये निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. चिपळूणकर राज्याचे माजी शिक्षण संचालक होते. बालभारतीचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
Published 18-Sep-2018 21:25 IST | Updated 22:24 IST
औरंगाबाद - खुलताबादमधील जलालउद्दीन शाह दर्ग्यातील एका मौलवीचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. विशिष्ट फळ खाल्ल्याने मुल होते, असा दावा हा मौलवी करायचा. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published 18-Sep-2018 17:19 IST
औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होणार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
Published 18-Sep-2018 13:20 IST | Updated 14:22 IST
औरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज उत्साहात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकामध्ये ध्वजारोहन करण्यात आले.
Published 17-Sep-2018 17:15 IST
औरंगाबाद - मराठवाडा मुक्तिसंग्राममध्ये अनेकांनी हौतात्म्य पत्करले आहे. यापैकीच एक स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मा पुरुषोत्तम धर्माधिकारी हेही आहेत. चौथीपर्यंत शिकलेले पुरुषोत्तम धर्माधिकारी हे जिल्ह्यातल्या नेवरगाव येथील रहिवाशी आहेत. लहानपणापासूनचMore
Published 17-Sep-2018 14:41 IST
औरंगाबाद - मराठवाड्याच्या ७० व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे,More
Published 17-Sep-2018 13:16 IST
औरंगाबाद - दहीहंडी कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली.
Published 17-Sep-2018 12:49 IST | Updated 12:53 IST
औरंगाबाद - निवडणुका वर्षभरावर आल्या असताना संभाजी ब्रिगेडनेही निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. आगामी निवडणुकीमध्ये राज्यात आता तिसरी आघाडी निर्माण होणार आहे. एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांचे भारिप बहुजन महासंघ यांच्या सोबत जाण्याबाबतची सकारात्मकMore
Published 15-Sep-2018 21:13 IST
मुंबई - राज्यातील आगामी निवडणुकांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ या पक्षानी हातमिळवणी केली आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. दलित आणि मुस्लीम समाजाचे मतविभाजनMore
Published 15-Sep-2018 12:41 IST | Updated 15:09 IST
औरंगाबाद - शिवसंग्रामचे विनायक मेटे गणपतीच्या प्रतिष्ठापनेवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विनायक मेटे यांनी आपल्या घरात बसवलेल्या गणेश मुर्तीच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला. यामुळे छत्रपतींचा अपमान झाला, असा आरोप झुंजार छावा याMore
Published 15-Sep-2018 05:23 IST
औरंगाबाद - शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांच्या चिमुरडीला सोडून जन्मदात्या आईने रात्रीच्या अंधारात पळ काढल्याची घटना घाटी रुग्णालय परिसरात घडली.
Published 15-Sep-2018 01:05 IST
औरंगाबाद - नेहमी पांढरी शुभ्र वर्दी आणि सुटाबुटात दिसणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आगळेवेगळे रुप औरंगाबादकरांनी अनुभवले. बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना समज मिळावा यासाठी वाहतूक पोलिसांनी चक्क गणपती बाप्पाची वेशभूषा धारण केली.
Published 14-Sep-2018 10:35 IST
औरंगाबाद - देशभरात आज गणरायाच्या आगमनाचा उत्साह आहे. राज्यातही गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. औरंगाबादमध्ये शहराचा मानाच्या संस्थान गणपतीची अभिषेक आणि आरती करण्यात आली.
Published 13-Sep-2018 13:16 IST

video playकांदा रडवणार नाही.. जाणून घ्या स्मार्ट टिप्स
कांदा रडवणार नाही.. जाणून घ्या स्मार्ट टिप्स
video playजाणून घ्या आरोग्याच्या या
जाणून घ्या आरोग्याच्या या '५' खजिन्यांबाबत...

प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस गळतीचे वाढतेय प्रमाण
video playअननस खाण्याचे
अननस खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
video playबडीशेपचे
बडीशेपचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे