• डेहरादून - पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आज केदार बाबांचे दर्शन
  • पुणे - लक्ष्मीपूजनाला दत्तमंदिरात महिलांच्या हस्ते आरती
  • ठाणे - वाहनाच्या धडकेत पोलीस हवालदार गंभीर जखमी
  • गंगाधर गोविंद रामरुपवाड असे जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नांव
मुख्‍य पानMoreक्रीडाMoreइतर क्रीडावृत्त
Redstrib
इतर क्रीडावृत्त
Blackline
ढाका - आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी जबरदस्त आक्रमक खेळ करत मलेशियाला धुळ चारली. भारतीय हॉकी संघाने ६-२ इतक्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
Published 19-Oct-2017 22:26 IST | Updated 22:57 IST
नवी दिल्ली - रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेन्मार्क ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोर जावे लागले. तर भारताची फुलराणी सायना नेहवालने रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरीनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिलाMore
Published 19-Oct-2017 21:15 IST
कोची - जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ब्राझीलने उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासवर मात केली. ३-० असा सहज विजय ब्राझीलने मिळवला.
Published 19-Oct-2017 18:06 IST
ढाका - आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला आज कोरियाकडून कडवी टक्कर मिळाली. चुरसीच्या या सामन्यात भारताचा पराभव थोडक्यात टळला. हा सामना १-१ अशा फरकाने टाय झाला.
Published 18-Oct-2017 22:13 IST
मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी क्रिकेट खेळण्याच्या आधी फुटबॉल खेळत होता. महेंद्र सिंह धोनीचे फुटबॉल खेळातील कौशल्याची झलक रविवारी दिसून आली. धोनीने चॅरिटी फुटबाल सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील ऑल हार्ट टीमला विजय मिळवूनMore
Published 16-Oct-2017 10:35 IST
ढाका - क्रीडाप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्याची पर्वणी आज मिळाली. बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताने आज पाकचा धुव्वा उडवला. भारताने ३-१ अशा फरकाने पाकिस्तानचा पराभव केला.
Published 15-Oct-2017 00:15 IST | Updated 19:38 IST
सालेम- रिओ पॅरालिंपिकचा सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगवेलूवर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात २२ वर्षीय मरियप्पनच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Published 12-Oct-2017 19:03 IST
दिल्ली - फिफा अंडर-१७ विश्वचषकामधील भारताचे आव्हान अखेर संपुष्टात आले आहे. अखेरच्या साखळी सामन्यात घानाने भारतीय संघाला पराभूत केले. घानाने ४-० ने भारतीय संघाचा पराभव केला.
Published 12-Oct-2017 16:31 IST | Updated 22:42 IST
पालघर - वसई-विरार महानगरपालिकेच्या सी प्रभाग मध्ये आज सोमवारी मॅरेथॉन विषयी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ७ वी वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा या वर्षी १० डिसेंबर २०१७ रोजी विरार येथे रंगणार आहे.
Published 11-Oct-2017 22:26 IST
ढाका - बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने जपानवर ५-१ ने विजय मिळवला.
Published 11-Oct-2017 20:57 IST
मुंबई - पहिल्यांदाच फिफा स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय संघाला विजय मिळवता आला नसला तरी संघाने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या दोन्ही लढतींमध्ये भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर दिली.
Published 10-Oct-2017 20:49 IST
हैदराबाद - फिफा अंडर-१७ वर्ल्ड कपमध्ये आज चार सामने रंगले. यातील इराण विरूद्ध जर्मनीमध्ये झालेल्या सामन्यामध्ये इराणने बलाढ्य जर्मनीचा ४-० ने धुव्वा उडवला. पाहुयात आज रंगलेल्या अन्य सामन्यांचे निकाल.
Published 10-Oct-2017 17:11 IST | Updated 22:55 IST
नवी दिल्ली - भारताला अंडर-१७ फिफा विश्वचषकातल्या पदार्पणात कोलंबियाकडून २-१ गोल्सच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Published 10-Oct-2017 08:03 IST
कोल्हापूर - कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव शुक्रवारी नवी दिल्लीत झालेला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उद्घाटनाचा पहिल्याच सामन्यात खेळला. अनिकेतची एक झलक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अनिकेतचा जर्सीMore
Published 07-Oct-2017 13:33 IST

गुगल फोटो आता पाळीव प्राण्यांनादेखील ओळखेल
video playस्मार्ट घड्याळे चुटकीसरशी करतील तुमची कामे
स्मार्ट घड्याळे चुटकीसरशी करतील तुमची कामे