• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
IPL 2018
Blackline
हैदराबाद - आयपीएल-११ च्या अंतिम लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबाद सनरायझर्सचा पराभव केला. या सामन्यानंतर एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला. एक व्हिडिओसमोर आला, ज्यात एक व्यक्ती क्रिकेटर्सच्या मुलांना संभाळत असताना दिसली. ही व्यक्ती होती बीसीसीआयचेMore
Published 31-May-2018 18:18 IST
हैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला जेतेपद मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला फलंदाज अंबाती रायडूने एक खुलासा केला आहे. वाचा काय बोलला रायडू...
Published 30-May-2018 19:40 IST
हैदराबाद - चेन्नई सुपर किंग्जच्या संघात अनेक जास्त वय असलेले खेळाडू होते, पण तरीही आयपीएलच्या जेतेपदावर त्यांनी नाव कोरले. वयाला महत्त्व नसून फिटनेस अधिक महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विजयानंतर व्यक्तMore
Published 29-May-2018 18:18 IST | Updated 21:38 IST
हैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये क्रिकेटच्या मैदनात युवराजसिंगला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही त्याला एक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार क्रिकेटसाठी नाही तर एका दुसऱ्या कारणासाठी युवराजला देण्यात आला आहे. जाणून घेऊ ते कारण...
Published 29-May-2018 16:25 IST
मुंबई - आयपीएलच्या महाउत्सवाची सांगता रविवारी झाली. यंदाच्या सत्रात दमदार कामगिरी करणारे नवोदीत खेळाडू चांगलेच चमकले. अफगाणिस्तानचा १९ वर्षीय राशिद खान तर क्रिकेट जगतात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला आहे.
Published 29-May-2018 12:05 IST
हैदराबाद - इंडियन प्रीमियर लीगची रंगत पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पाहायला मिळाली. क्रिकेटच्या या रणांगणात भारतीय खेळाडूंसोबत परदेशी खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली. अशाच काही दिमाखदार कामगिरी करणारे खेळाडूं आणि त्यांचे संघ यांनाMore
Published 28-May-2018 20:57 IST
मुंबई - वानखेडे मैदानावर रंगलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने सनरायजर्स हैदराबादला धूळ चारली. या विजयासह चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमधले आपले तिसरे विजेतेपद चेन्नईने पटकावले. दरम्यान सध्या सोशल मीडियावर चेन्नईचा फिरकीपटू कर्ण शर्माच्या आयपीएलMore
Published 28-May-2018 20:47 IST
मुंबई - आयपीएलच्या ११ व्या हंगामाचे रविवारी सुप वाजले. गेले जवळपास दोन महिने रंगलेल्या क्रिकेटच्या या महासंग्रामाची चेन्नई सुपर किंग्जच्या विजेतेपदाने सांगता झाली. धोनी ब्रिगेडने तिसऱ्यांदा आयपीलच्या चषकावर नाव कोरले. हैदराबाद आणि चेन्नईमध्येMore
Published 28-May-2018 20:00 IST
हैदराबाद - तब्बल ६० सामन्यांच्या रणसंग्रामानंतर, आयपीएलचा अकरावा हंगाम अखेर संपुष्टात आला. दोन वर्षांच्या बंदीनंतर कमबॅक करणाऱ्या चेन्नईने आयपीएल जेतेपदावर कब्जा करत आपणच किंग असल्याचे दाखवले. या आयपीएल सामन्यात अनेक काही नवे विक्रम रचले गेले, काहीMore
Published 28-May-2018 19:19 IST | Updated 19:22 IST
मुंबई - आयपीएल २०१८ च्या अंतिम लढतील चेन्नई सुपर किंग्जने ८ गडी आणि ९ चेंडू राशून हैदराबादवर सहज विजय मिळवला. दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएल खेळणाऱ्या चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला आहे. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएलचेMore
Published 28-May-2018 11:16 IST | Updated 16:31 IST
मुंबई - सलामीवीर शेन वॉटसनने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला नमवत आयपीएलचे तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ बाद १७८ धावा फटकावल्यानंतर चेन्नईने १८.३ षटकांत केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १८१ धावाMore
Published 28-May-2018 07:33 IST | Updated 07:38 IST
मुंबई - आयपीएल-२०१८ च्या अंतिम लढतीत कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज तर केन विल्यमन्सचा सनरायझर्स हैदराबाद एकमेकांना समोर आले होते. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला धूळ चारत तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
Published 27-May-2018 08:24 IST | Updated 22:51 IST
मुंबई - कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. राशिद खान हा हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर हैदराबादने कोलकात्यास पराभूत केले.More
Published 26-May-2018 17:35 IST
कोलकाता - शुक्रवारी कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगलेल्या क्वालिफायर-२ सामन्यात हैदराबादने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो राशिद खान. त्याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर हैदराबादने कोलकात्यासMore
Published 26-May-2018 13:15 IST