• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
IPL 2017
Blackline
पुणे - बंगळुरु संघाचा ४९ धावांत खुर्दा उडवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आज रायझिंग पुणे सुपरजाएंट्सला भिडतो आहेत. नाणेफक जिंकून कोलकाताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
Published 26-Apr-2017 17:45 IST | Updated 20:45 IST
मुंबई - पंचांच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केल्याचा फटका मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला बसला आहे. या प्रकरणी रोहितला एका सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Published 25-Apr-2017 21:21 IST
राजकोट - आयपीएलच्या महासंग्रामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात भाव न मिळालेल्या इरफान पठाणची अखेर गुजरात लायन्स संघात निवड झाली आहे.
Published 25-Apr-2017 20:08 IST
बंगळुरु - गेल्या लढतीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवाचा ठपका पुसून काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासमोर आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. पण सामना सुरू होण्याआधीच पावसाच्या व्यत्ययाने नाणेफेक देखील अद्याप होऊ शकलेलाMore
Published 25-Apr-2017 16:23 IST | Updated 22:55 IST
कोलकाता - पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागल्यानंतर कोहली भलताच संतापला होता. यानंतर विराटला राग अनावर झाला होता.
Published 24-Apr-2017 19:28 IST | Updated 19:42 IST
मुंबई - रायझिंग पुणे सुपरजायंट्सला मुंबई इंडियन्सचा विजयरथ रोखण्यात यश आले आहे. आयपीएलच्या १० व्या हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पुणे सुपरजायंट्सने ३ धावांनी मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला.
Published 24-Apr-2017 15:49 IST | Updated 23:38 IST
कोलकाता - आयपीएलमध्ये आज दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ फक्त ४९ धावांवर ऑलआऊट झाला. कोलकाताच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर बंगळुरच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या आणि कोलकाताने ८२ धावांनी बंगळुरुला धुळ चारली.
Published 23-Apr-2017 16:09 IST | Updated 07:12 IST
राजकोट - गुजरात लायन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबने घरच्या मैदानावर २६ धावांनी पराभव केला. पंजाबच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीसमोर गुजरातच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता न आल्याने गुजरातने सामना गमावला.
Published 23-Apr-2017 15:47 IST | Updated 19:41 IST
मुंबई - दमदार फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा विजयरथ रोखण्यास दिल्ली डेअरडेव्हिल्सला अपयश आले. मुंबई इंडियन्सने १४ धावांनी दिल्लीचा पराभव केला.
Published 22-Apr-2017 16:01 IST | Updated 23:55 IST
पुणे - सनरायझर्स हैदराबाद आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये रंगलेल्या चित्तथरारक सामन्यामध्ये पुणेने हैदराबादला धुळ चारली. या सामन्याचा हिरो ठरला तो महेंद्रसिंग धोनी. धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून सामना जिंकवून दिला.
Published 22-Apr-2017 15:39 IST | Updated 19:39 IST
कोलकाता - कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात लायन्समध्ये झालेल्या लढतीत गुजरातने कोलकाताला पराभवाची धुळ चारली. सुरेश रैनाच्या कप्तानी खेळीच्या जोरावर गुजरातने १८८ धावांचे आव्हान पार केले.
Published 21-Apr-2017 15:54 IST | Updated 23:45 IST
अमरावती - शहरातील गांधी चौक परिसरात असलेल्या तिरुपती टॉवर्स येथील हॉट-स्पॉट या हुक्का पार्लरवर धाड टाकून आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या ९ आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून या कारवाईत १ लाख ९० हजारांचा मुद्देमालMore
Published 20-Apr-2017 16:59 IST
इंदूर - मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या 'पैसा वसूल' सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने पंजाबला धुळ चारली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाने हाशिम अमलाच्या शतकाच्या जोरावर मुंबईसमोर १९९ धावांचेMore
Published 20-Apr-2017 15:53 IST | Updated 23:20 IST
सुरत - तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळख असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे. टी-२० मध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
Published 19-Apr-2017 18:30 IST

गुणकारी तुळस दूर करेल ताण
video playऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
ऊसाचा रस पिण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
video playदात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी
दात सुदृढ व स्वच्छ ठेवण्यासाठी

१ मे रोजी कोल्हापूरला
video playसिनेमासाठी पार्श्वगायन करणार नाहीत लता मंगेशकर
सिनेमासाठी पार्श्वगायन करणार नाहीत लता मंगेशकर