• ठाणे - भायखळा ते ठाणे स्टेशन मार्गावर पावसामुळे लोकल १५-२० मिनिटे उशिरा
  • मुंबई : किंग्ज सर्कल रेल्वे पूलाला कंटेनर धडकला, जीवितहानी नाही
  • मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी
  • बँकॉक : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मिळालेला बेस्ट अॅक्टर पुरस्कार बोनी कपूर यांनी स्वीकारला
  • बँकॉक : आयफाच्या रंगारंग सोहळ्यात २० वर्षानंतर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचे नृत्य
  • नांदेड : अशोक चव्हाणांच्या वाहन ताफ्याला कट मारणे दूध टॅंकरच्या चालकाला पडले महाग, गुन्हा दाखल
  • नवी मुंबई : तळोजा कारागृहासमोर असलेल्या तलावात ३ तरुणांचा बुडून मृत्यू
Redstrib
FIFA WORLD CUP 2018
Blackline
कझन - फिफा विश्वचषक स्पर्धेत कोलंबियाने पोलंडचा ३-० ने धुव्वा उडवला आहे. कोलंबियाचा विजयाचा मार्ग सुकर करण्यात येरी मिना, फाल्को आणि क्वाड्राडो यांचा मोलाचा वाटा राहिला. या त्रिमूर्तींनी नोंदवलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावर कोलंबियाने पोलंडवर दणदणीतMore
Published 25-Jun-2018 03:40 IST
मॉस्को - फुटबॉल विश्वचषकातील रविवारी झालेल्या सामन्यात जपानने सेनेगलला २-२ असे बरोबरीत रोखले आहे. या ड्रॉमुळे जपान आणि सेनेगल यांच्या खात्यात प्रत्येकी चार गुण जमा झाले आहेत.
Published 24-Jun-2018 17:15 IST | Updated 00:45 IST
स्पोर्ट्स डेस्क - फिफा स्पर्धेच्या 'एच' गटात आज 'करो या मरो' अशी लढत रंगणार आहे. पोलंड आणि कोलंबिया हे दोन संघ रविवारी एकमेकांविरुद्धात लढणार असून या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे.
Published 24-Jun-2018 16:04 IST
स्पोर्ट्स डेस्क - आपल्या दुसऱ्या सामन्यात ६ गोल ठोकत इंग्लंडने फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे. इंग्लंडने रविवारी झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात पनामा संघावर ६-१ असा विजय मिळवला.
Published 24-Jun-2018 16:00 IST | Updated 20:04 IST
रशिया - फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी बेल्जियमने ट्युनिशियाचा ५-२ ने धुव्वा उडवत दणदणीत विजय संपादन केला. उल्लेखनीय म्हणजे पहिल्या सामन्यात २ गोल नोंदविणारा रोमेलू लुकाकूने या सामन्यातही तडाखा कायम ठेवत २ गोल केले.
Published 24-Jun-2018 03:08 IST
रोस्तोव ऑन डॉन - फिफा विश्वचषक स्पर्धेत मेक्सिकोनो कोरियाचा २-१ ने धुव्वा उडवला. या विजयासह मेक्सिकोनो बाद फेरीत धडक दिली आहे. मेक्सिकोच्या या विजयामुळे जर्मनीचा बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग आणखी कठिण झाला आहे. त्यामुळे स्वीडनविरुद्ध विजय संपादन करणेMore
Published 24-Jun-2018 01:33 IST
रोस्तोव ऑन डॉन - फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने स्वीडनचा २-१ ने धुव्वा उडवला आहे. स्पर्धेपूर्वी वादविवाद आणि पहिल्याच सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे गतविजेता जर्मनीचा संघ चांगलाच दडपणाखाली होता. स्वीडनवर मिळविलेल्या विजयाने जर्मनीने बाद फेरीतMore
Published 24-Jun-2018 01:55 IST | Updated 03:42 IST
मॉस्को - बेल्जियमने फिफा विश्वचषक स्पर्धेत ट्युनिशियाचा पराभव केला आहे. या सामन्यात पुन्हा लुकाकूचे वादळ घोंगावले. लुकाकूने भरीव कामगिरी करत दोन गोल केले. बेल्जियमने ट्युनिशियाचा ५-२ ने धुव्वा उडविला.
Published 24-Jun-2018 00:38 IST
स्पोर्ट्स डेस्क - स्पर्धेपूर्वी वादविवाद आणि पहिल्याच सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे गतविजेता जर्मनीचा संघ चांगलाच दडपणाखाली आहे. गतविजेत्या संघाचे आव्हान साखळी सामन्यातच संपल्याचा प्रकार गेल्या दोन विश्वचषकात घडला आहे. यावेळी तोच प्रकार बलाढय़More
Published 23-Jun-2018 19:54 IST
स्पोर्ट्स डेस्क - जर्मनीसारख्या जगज्जेत्या संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या मेक्सिकोचा संघ शनिवारी दक्षिण कोरियासोबत लढणार आहे. हा सामना जिंकून मेक्सिको बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याMore
Published 23-Jun-2018 17:41 IST
स्पोर्ट्स डेस्क - जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या अर्जेंटिनाला क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभवास सामोरे जावे लागले. क्रोएशियाने तब्बल ३-० च्या फरकाने केलेला हा पराभव अर्जेंटिना संघाचे डोळे उघडणारा होता. या पराभवामुळे अर्जेंटिनाMore
Published 23-Jun-2018 15:33 IST
स्पोर्ट्स डेस्क - विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवून 'ग' गटात अव्वल स्थान पटकावणाऱ्या बेल्जियमचा सामना टय़ुनिशियाशी होणार आहे. बेल्जियमने पहिल्या सामन्यात पनामाचा ३-० धुव्वा उडवला होता. आजच्या सामन्यात विजय संपादन करुन बाद फेरीत प्रवेशMore
Published 23-Jun-2018 13:38 IST
कॅलिनइनग्रा - स्वित्झर्लंडने सर्बियाचा २-१ ने पराभव केला आहे. ग्रेनिट जाका आणि शाकिरी यांनी प्रत्येकी १ गोल करत स्वित्झर्लंडला हा विजय मिळवून दिला.
Published 23-Jun-2018 02:43 IST
वोलोगोग्राड - नायजेरियाने आईसलँडचा २-० ने पराभव केला आहे. नायजेरियाकडून अहमद मुसा याने दोन गोल केले. मुसाने केलेल्या गोलच्या डबल धमाक्यामुळे नायजेरियन संघाने आईसलँडवर दणदणीत विजय संपादन केला.
Published 23-Jun-2018 00:28 IST

अखेर रशियाची
video playFIFA WC 2018 : डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी,
FIFA WC 2018 : डेव्हिड बेकहॅमची भविष्यवाणी, 'या' दोन...

video playई-मेल करताना
ई-मेल करताना 'या' चुका करु नका
video play
'बॉस'ला ही कारणे कधीच देऊ नका...