• केरळ काँग्रेसचे अध्यक्ष एम. आय. शानवास यांचे निधन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा
  • नाशिक : येवला-मनमाड मार्गावर दोन कारमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
Redstrib
क्रिकेट
Blackline
मुंबई - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हेस्टिंगने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. फुफ्फुसाच्या आजारपणामुळे तो सलग क्रिकेट खेळू शकत नव्हता. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हेस्टिंगने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्येMore
Published 14-Nov-2018 10:50 IST
मुंबई - भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला न्यूझीलंड येथे होणाऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. भारत अ संघ न्यूझीलंड दौऱयावर १६ नोव्हेंबरला माऊंट मोंगानी येथे ४ दिवसीय कसोटी सामना खेळणार आहे.
Published 14-Nov-2018 09:40 IST
मुंबई - भारतीय क्रिकेट संघात काही असे खेळाडू येऊन गेले ज्यांची योग्यता असतानाही त्यांना संधी फार कमी मिळाली. त्याचा परिणाम म्हणून ते खेळाडू पडद्याआडच राहिले. त्यात ऋषिकेश कानिटकरदेखील याच खेळाडूंमध्ये मोडतो. कानिटकरचा जन्म १४ नोव्हेंबर १९७४ लाMore
Published 14-Nov-2018 00:15 IST
नवी दिल्ली - भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यास २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत या दौऱ्यात ३ टी-२०, ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी-२० मालिकेपासून दौऱ्याची सुरुवात होईल. पहिला टी-२० २१More
Published 13-Nov-2018 23:14 IST
नवी दिल्ली - अचूक टप्पा आणि वेग यामुळे साऱ्यांनाच प्रभावित केलेला भारताचा युवा गोलंदाज खलील अहमदने आपल्या कर्णधाराचे कौतुक केले आहे. खलीलने त्याच्या यशाचे श्रेय कर्णधार कोहली आणि रोहितला दिले आहे. खलिलच्या मते, रोहित आणि विराटने त्याच्यामध्येMore
Published 13-Nov-2018 22:26 IST
अबुधाबी - पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक टी-१० लीगमध्ये सहभागी होणार नाही. घरगुती कारण पुढे करत मलिकने टी-१० लीगमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. मलिकने याची माहिती सोशल मीडियावर भावूक टि्वट करत दिली.
Published 13-Nov-2018 21:29 IST
हैदराबाद - आयसीसीने श्रीलंकेचा माजी खेळाडू दिलहारा लोकुहेत्तीगे याच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली आहे. तसेच त्याच्या खात्यात ३ डिमेरिट गुणही जमा करण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिरात येथे खेळण्यात आलेल्या टी-१० क्रिकेट लीगMore
Published 13-Nov-2018 21:22 IST
दुबई - पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरने वनडे रँकिंगमध्ये आगेकूच केली आहे. आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत टेलरने ८०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे हे वनडेMore
Published 13-Nov-2018 20:05 IST
नवी दिल्ली - विंडीजला कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये नमविल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगला वाढला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियन कांगारुंना चित करण्यासाठी सज्ज असल्याचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सांगितले. कुलदीप दिल्लीत एलनMore
Published 13-Nov-2018 20:07 IST
नवी दिल्ली - इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बुधावारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ घोषित करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत जो संघ होता तोच दुसऱ्या कसोटीसाठी कायम ठेवला आहे. दुसऱ्या कसोटी इंग्लंडने फलंदाजीच्या क्रमवारीत बदलMore
Published 13-Nov-2018 19:33 IST
दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय जागतिक क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आयसीसीने नुकतीच ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
Published 13-Nov-2018 19:37 IST
रोहतक - झारखंडने रणजी ट्रॉफीच्या 'क' गटातील दुसऱ्या सामन्यात दुस-याच दिवशी हरियाणाचा ९ गडी राखून पराभव केला. चौधरी बंसीलाल क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात झारखंडने हरियाणाला पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात ७२ धावावंर बाद केले.More
Published 13-Nov-2018 18:56 IST
सिडनी - भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामने आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ सुमार कामगिरी करत आहे. भारताविरुद्धच्याMore
Published 13-Nov-2018 18:49 IST | Updated 20:58 IST
नवी दिल्ली - आजच्याच दिवशी ४ वर्षापूर्वी (२०१४ ला) भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची वादळी खेळी करुन जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. ही ऐतिहासिक खेळी करण्यासाठी रोहित शर्माला एका भारतीय खेळाडूची मदत मिळाली होती.More
Published 13-Nov-2018 18:08 IST

सिक्सर किंग युवराज सिंगचे करिअर संपले ?

धन्यवाद पाणी फाऊंडेशन; बांधावरणं मी शेतकरी बोलतोय...

video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ