Redstrib
क्रिकेट
Blackline
मुंबई - वर्षाच्या सुरुवातीला भारताने चांगली सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवला. गेल्यावर्षीही भारताने चांगली कामगिरी केली. कर्णधार विराट कोहलीला याबद्दल विचारले असता त्याने अॅडलेड कसोटीतील विजय सर्वोत्तम क्षण होताMore
Published 22-Jan-2019 20:28 IST
मुंबई - भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला. यानंतर बीसीसीआने मंगळवारी घोषणा करताना निवड समितीच्या सदस्यांना २० लाख रुपयांचेMore
Published 22-Jan-2019 20:24 IST
दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१८ या वर्षाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यात 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर'चा पुरस्कार भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला देण्यात आला आहे. महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी मानल्या जाणऱ्या पंतनेMore
Published 22-Jan-2019 17:54 IST
मुंबई - आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगत असलेला श्रीसंत सध्या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. शोमध्ये श्रीसंतने २००८ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत हरभजन सिंग सोबत झालेल्या वादावर मौन सोडले आहे. हरभजन सिंगने या प्रकरणात झालेल्याMore
Published 22-Jan-2019 17:48 IST
नेपियर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला उद्यापासून(२३ जानेवारी) सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध ५ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Published 22-Jan-2019 15:14 IST
मुंबई - भारताचे माजी क्रिकेटर जेकब मार्टिन यांचा २८ डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. जेकब आपल्या दुचाकीवरुन कामासाठी एका ठिकाणी जात होते. त्याचवेळी रस्त्यावरील गतिरोधक चुकवण्याच्या नादात जेकब यांच्या दुचाकीचा अपघात घडला. या अपघातामुळे त्यांच्याMore
Published 22-Jan-2019 13:50 IST
ऑकलंड - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एकदिवसीयमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्यासमोर अनेक विक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय संघातील सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन चांगला खेळ करत आहेत. असे मत न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने व्यक्तMore
Published 22-Jan-2019 13:16 IST
मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे(आयसीसी) २०१८ या वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आयसीसीकडून सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी दिला जाणारा 'सर गॅरफिल्ड सोबर्स' हा पुरस्कार भारतीय कर्णधार विरा़ट कोहलीला जाहीर झाला आहे. तसेच २०१८ चा आयसीसीचाMore
Published 22-Jan-2019 12:34 IST
दुबई - आयसीसीने आज (मंगळवारी) एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या दोन्ही संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना दोन्ही संघात जागा मिळाली आहे.
Published 22-Jan-2019 11:54 IST | Updated 15:32 IST
मुंबई - ऑस्ट्रेलियातील कसोटी व एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ शनिवारी ऑकलंडमध्ये दाखल झाला आहे. २३ जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिकेस सुरुवात होणार आहे. या दौऱयातMore
Published 22-Jan-2019 10:10 IST
ठाणे - महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र सेलेब्रिटी क्रिकेट लीग या स्पर्धेचे पहिले वर्ष आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे उद्घाटन या स्पर्धेने होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
Published 21-Jan-2019 23:46 IST
रायगड - जिल्ह्यातील नागोठाण्याच्या रिलायन्स मैदानावर सुरू असलेल्या कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी विदर्भाच्या संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकूनMore
Published 21-Jan-2019 23:38 IST
दुबई - ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही चांगली कामगिरी केली आहे. आयसीसीने सोमवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.
Published 21-Jan-2019 21:34 IST
नेपिअर - भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. २३ जानेवारीला सुरू होणाऱया दौऱयात भारतीय संघ ५ एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला या दौऱ्यात विंडीजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.More
Published 21-Jan-2019 19:24 IST

video playबीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
बीएसएनएलची वीज कापली, १० तालुक्यातील सेवा ठप्प
video play
'या' विद्यापीठांनी घडविले राष्ट्रपती, भारतरत्न आणि नोबेल विजेते; जाणून घ्या देशातील...

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ