• सोल्जरॅथॉन : वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीत 'हाफ मॅरॅथॉन'चे आयोजन
Redstrib
क्रिकेट
Blackline
मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक आणि वेगवान ५० बळी घेण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. त्याचा हा विक्रम आजतागयत कोणी मोडू शकलेले नाही.
Published 16-Dec-2018 02:50 IST | Updated 02:56 IST
नाशिक - शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात शुक्रवारपासून रणजी सामना सुरू आहे. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Published 15-Dec-2018 20:54 IST
हैदराबाद - भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पी. कश्यपसोबत लग्नगाठ बांधली. क्रीडाक्षेत्रासह बॉलीवूडमधूनही दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरकडून सायना नेहवालला शुभेच्छा देताना मोठी चूक झाली. सचिनने सायनाMore
Published 15-Dec-2018 19:59 IST
मुंबई - भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने दुखापतीतून सावरल्यानंतर ५ बळी घेत दमदार पुनरागमन केले आहे. मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने बडोद्याकडून खेळताना ही कामगिरी केली. त्याने ८१ धावा देत ५ गडी बाद केले.
Published 15-Dec-2018 17:38 IST
मुंबई - आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा तयार करणाऱ्या कोहलीच्या नावावर नको त्या विक्रमाची नोंद झाली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे दुसऱ्या कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार कोहली नाणेफेक हरला. विराटने यावर्षीMore
Published 15-Dec-2018 16:42 IST
पर्थ - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ८२ धावा करत भारताचा डाव सावरला. भारताने दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३२६ धावांमध्ये सर्वबादMore
Published 15-Dec-2018 15:59 IST | Updated 16:45 IST
मुंबई - आपल्या फलंदाजीने गोलंदाजाची बोलती बंद करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. शास्त्री हे बालिश असल्याचे सांगत गंभीरने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहेत. गौतम मैदानावर जितकाMore
Published 15-Dec-2018 12:35 IST
मुंबई - रणजी करंडकात सिक्किमच्या मिलिंद कुमारचा धावाचा पाऊस पाडण्याचा धडाका कायम सुरू ठेवला आहे. त्यांने यंदाच्या रणजी करंडकात सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नावावर केला आहे. मिलिंदने मिझोरामच्या विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकत १३९More
Published 15-Dec-2018 12:33 IST
मुंबई - रणजी करंडक २०१८-१९ मध्ये पुदुचेरी आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात गोलंदाजाचे दिवसभर वर्चस्व राहिले. दोन्ही संघाचे मिळून एकाच दिवशी चक्क २२ गडी बाद झाले.
Published 15-Dec-2018 09:57 IST
मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि २०११ च्या विश्वविजेता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. या वृत्ताला बीसीसीआयने दुजोरा दिला आहे.
Published 15-Dec-2018 07:57 IST
अॅडलेड - भारताचा जलदगती गोलंदाज इंशात शर्माने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एका षटकात सहा 'नो बॉल' टाकले होते. मात्र, पंचाना ते दिसलेच नाहीत असा दावा 'फॉक्स स्पोर्ट्स' या क्रीडा वाहिनीने केला आहे. ऑस्ट्रेलियातील 'डेली टेलीग्राफ'च्याMore
Published 15-Dec-2018 06:35 IST | Updated 08:03 IST
नवी दिल्ली - टेनिस सम्राट स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि क्ले कोर्टचा बादशहा स्पेनचा राफेल नदाल २०१९ मध्ये पुन्हा एकदा जिनिव्हा येथे होणाऱ्या लेवर कपच्या तिसऱ्या हंगामात एकत्र खेळणार आहेत.
Published 15-Dec-2018 06:35 IST | Updated 07:48 IST
दुबई - विंडीजचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज इविन लेविसची बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ३ टी-२० सामन्याच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे लेविस भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. लेविस आता पूर्णपणे तंदुरुस्तMore
Published 15-Dec-2018 00:03 IST | Updated 00:09 IST
सिल्हेट - बांगलादेश आणि विंडीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने विंडीजचा ८ गडी राखून पराभव करत मालिका जिंकली. सामन्यात ४ बळी घेतल्याबद्दल मेहंदी हसनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर मालिकेत चांगली फलंदाजी केल्याबद्दल शाई होपलाMore
Published 14-Dec-2018 23:50 IST


video playरत्नागिरी पोलिसातील श्वान
रत्नागिरी पोलिसातील श्वान 'विरू'चे निधन, संगमेश्वर कुंभारखणीत शोधले होते ११४ बॉम्ब

या फळांच्या फक्त वासानेच होईल तुमचे वजन कमी
video play
'या' लोकांना बदाम खाणे ठरू शकते धोकादायक
video playमधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ
मधुमेह रुग्णही आनंदाने खाऊ शकतील हे ७ गोडपदार्थ