• पनवेल : महापालिकेसाठी सकाळी ११.३० पर्यंत १५ टक्के मतदान
  • कोल्हापूर: खडसेंचं विश्लेषण त्यांचं वैयक्तिक मत आहे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
  • नंदुरबार : शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्याची मागणी
  • पुणे : जीप-ट्रक अपघातात यवत येथील ७ जणांचा जागीच मृत्यू
  • धुळे : राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य
  • उत्तराखंड : गंगोत्रीहून दर्शनानंतर परतताना बस दरीत कोसळून २९ जणांचा मृत्यू
मुख्‍य पानMoreइंद्रधनूMoreगॅजेटविश्‍व
Redstrib
गॅजेटविश्‍व
Blackline
पेटीएमने आपली पेमेंट बँक सुरू केली असून जमा रकमेवर कॅशबॅक देणारी ही पहिली बँक ठरणार आहे. २०२० पर्यंत ५०० दशलक्ष ग्राहकांच्या सोयीची बँक बनण्याचे पेटीएमचे लक्ष्य आहे.
Published 24-May-2017 15:56 IST
चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी नूबियाने स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. नूबिया एन लाईटची किंमत ६,९९९ रुपये आहे. हा फोन अॅमेझॉन डॉट कॉमवर उपलब्ध आहे.
Published 24-May-2017 15:14 IST
संशोधकांनी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे ब्रेल लिपीला वास्तविक वेळेत टाईप करता येणे शक्य आहे. दृष्टीहीन व कर्णबधिर लोकांना कोणाच्याही मदतीशिवाय या तंत्रज्ञानामुळे टीव्ही पाहण्याचा आनंद उपभोगता येईल. टीव्हीतील उपशीर्षकांना संकलित करूनMore
Published 23-May-2017 12:51 IST
युवकांच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता ब्रिटनमधील एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की, इन्स्टाग्राम हा सर्वाधिक खराब प्लॅटफॉर्म आहे. बीबीसीनुसार, रॉयल सोसायटी ऑफ पब्लिक हेल्थ (आरसीपीएच) द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १४ ते २४More
Published 22-May-2017 11:38 IST
नवी दिल्ली- नवीन स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास नवी ऑफर आली आहे. व्होडाफोनने ही ऑफर आणली आहे. अमेझॉनवर नवीन ४ जी स्मार्टफोन खरेदी केला तर ग्राहकांना व्होडाफोनकडून ४५ जीबी डेटा दिला जाणार आहे. ११ मे रोजी ही ऑफर सुरु करण्यात आली आहे.
Published 20-May-2017 15:47 IST
हा फोर-जी व्हीओएलटीई फोन अॅन्ड्रॉइड ७.० न्यूगा ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यामध्ये १.२५ गीगाहर्ट्झचे क्वॅडकोअर प्रोसेसर असून १ जीबी रॅम आहे. १६ जीबी रोम व ३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी या फोनमध्ये आहे.
Published 20-May-2017 12:33 IST
फिनलॅन्डची कंपनी एचएमडीने आपल्या बहुप्रतिक्षित नोकिया ३३१० फोनची विक्री १८ मे पासून सुरू केली आहे. हा फोन सर्व प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये ३,३१० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. वॉर्म रेड, यलो ग्लास, डार्क ब्ल्यू व ग्रे रंगामध्ये मॅट फिनिश स्वरूपात हाMore
Published 19-May-2017 14:26 IST
आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे होते, हे आपण ऐकले आहे. असेच काहीसे कार्य करीत १८ वर्षाच्या मुलाने आपल्या आकांक्षांना गगनावर पोहोचवले आहे. तमिळनाडूच्या कालापट्टी येथील रिफत शारूक याने जगातील सर्वात छोटा सॅटेलाईट बनवण्याचा विक्रम केला आहे.
Published 18-May-2017 12:35 IST
मुंबई - चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने भारतीय बाजारात आणखी एक नवीन स्मार्टफोन रेडमी ४ लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने आपला पहिला स्मार्ट राउटर MI 3 C ही लाँच केला आहे. रेडमी ४ तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेज, ३More
Published 18-May-2017 07:57 IST | Updated 15:43 IST
आज आपल्याला जे शाश्वत वाटत आहे ते लवकरच बदलणार आहे. पुढील काही वर्षत तंत्रज्ञानामुळे क्रांती घडून संपूर्ण जग बदलणार आहे. वेगाने वाढणारा तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनातील अमूलाग्र बदलांची नांदी ठरतोय. मेरिबेट गोल्ड लिमिटेड, नायजेरिया येथील व्यवस्थापकMore
Published 17-May-2017 13:32 IST
दक्षिण कोरियाची मुख्य तंत्रज्ञान कंपनी एलजीने स्मार्टफोन जी-६ लॉन्च केला आहे. याला सॅमसंग प्रिमियम स्मार्टफोन एस-८ चा स्पर्धक मानले जात आहे. जी-६ वॉटर रेसिस्टंट आहे. याचा नवीन डिस्प्ले फॉरमॅट, वाईट अँगल कॅमेरा प्रभावी आहे.
Published 16-May-2017 12:33 IST
अमेरिकेतील मोबाईल आधारित व्यापार समूह सीटीआयएने 'स्टोलन फोन चेकर' सुरू केले आहे. यामध्ये जीएसएमए डिव्हाईस चेक नामक यंत्र लागले आहे. यामुळे वापरकर्त्यांना स्मार्टफोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तो शोधण्यासाठी मदत होईल. हे डिव्हाईस तुम्ही दिवसातून पाचMore
Published 15-May-2017 12:12 IST
यापुढे तुमच्या दिशेने हातात स्मार्टफोन घेऊन कोणी नेम साधत असेल, तर सावधान. समोरच्या व्यक्तीच्या हातातील वस्तू स्मार्टफोन नसून बंदूक असू शकते. होय. हुबेहुब स्मार्टफोनप्रमाणे दिसणारी ही बंदूक सुरक्षा विभागासाठी एक नवीन आव्हान ठरणार आहे.
Published 13-May-2017 11:13 IST
खरेदीचे वेड असणाऱ्यांसाठी अॅमेझॉनतर्फे आनंदाची बातमी आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी अव्वल दर्जाची विक्रेती कंपनी असलेल्या अॅमेझॉनतर्फे ११ ते १४ मे दरम्यान दि ग्रेट इंडियन सेल सुरू झालेला आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही बहुधा सर्वच श्रेणींच्या वस्तूंवर मोठ्याMore
Published 12-May-2017 13:25 IST

video playइन्स्टाग्राममुळे मानसिक आरोग्य धोक्यात
इन्स्टाग्राममुळे मानसिक आरोग्य धोक्यात
video playकार्बनचा नवीन स्मार्टफोन फक्त ५,७९० रुपयांत
कार्बनचा नवीन स्मार्टफोन फक्त ५,७९० रुपयांत

मुलींनी डाएट पिल्स का घेऊ नये ?
video playहाडांमधील फॅट कमी करण्यासाठी करा हे काम
हाडांमधील फॅट कमी करण्यासाठी करा हे काम

video playएका महिन्यात दूर करा चेहऱ्यावरील डाग
एका महिन्यात दूर करा चेहऱ्यावरील डाग
video playया गोष्टी खाल्ल्याने वाढेल वजन आणि आरोग्य
या गोष्टी खाल्ल्याने वाढेल वजन आणि आरोग्य