• वॉशिग्टन : अमेरिकेने सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी केले घोषीत
  • नंदुरबार : बिबट्याच्या संचाराने तळोदा तालुक्यातील चिनोदा परिसरात भीतीचे वातावरण
  • नंदुरबार : सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमूळे एटीएममध्ये खडखडाट
  • नंदुरबार : शहादा तालुक्यातील दरा गावाजवळ कार उलटी होऊन युवकाचा मृत्यू तर तीन जखमी
  • वाशिम : रमजान ईदनिमित्त मुस्लीम दफनभूमित वृक्षारोपन करण्यात आले
  • वाशिम : मालेगाव वनपरिक्षेत्रात वन जमिनीवर अवैधरित्या नांगरणी करणाऱ्या सहा जणांना अटक
  • अमेरिकेत सात मुस्लीमबहूल देशातील नागरिकांना 'नो एंट्री' कायम
  • वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण
Redstrib
गृहसजावट
Blackline
पावसाळा सुरू झाला की स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगराईपासून दूर राहायचे असेल तर आपले घर व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रोग पसरवण्यात डास मोठी भूमिका पार पाडतात. या डासांवर आळा घालण्यासाठी खालीलMore
Published 24-Jun-2017 16:25 IST
ट्रेंडी फुटवेअरमध्ये सध्या पांढऱ्या स्नीकर्सला अधिक पसंती मिळत आहे. पांढऱ्या स्नीकर्समुळे आपल्याला स्टायलिश लूक मिळतो पण त्यांची चमक कायम ठेवणे कठीण ठरते. एकदा पांढरे स्नीकर्स घातल्यावर पुन्हा स्वच्छ केल्याशिवाय दुसऱ्यांदा घालता येत नाहीत. यांनाMore
Published 23-Jun-2017 11:29 IST | Updated 10:49 IST
खरे पाहता योग करण्यासाठी कुठल्याही वस्तूची गरज नाही. एखादी वस्तू आपल्याजवळ नाही हे योग न करण्याचे कारण असू शकत नाही. तरीही काही अशा वस्तू आहेत ज्या तुम्हाला दररोज योग करण्यासाठी प्रेरित करतील. योग क्लासेसला जाणाऱ्यांकडे या काही गोष्टी असणे फायद्याचेMore
Published 21-Jun-2017 12:58 IST
नवीन खरेदी केलेले जोडे, पर्स व इतर अनेक वस्तूंमध्ये अनेकदा छोट्या पुड्या आढळतात. या पुड्या सिलिका मण्यांच्या असतात. उपयोग ठाऊक नसल्याने आपण बहुतांश वेळी या पुड्या फेकून देतो. तुम्ही अनेक गोष्टींसाठी या पुड्या वापरू शकता.
Published 16-Jun-2017 16:11 IST
कपड्यांवर पडलेले डाग काढणे अत्यंत कंटाळवाणे काम आहे. हे डाग जर तेल, शाई किंवा कॉफीचे असतील तर ते दूर करणे अधिक मेहनतीचे ठरते. अशावेळी काही विशेष गोष्टी वापरून तुम्ही चिवट डाग सहज दूर करू शकता.
Published 13-Jun-2017 16:48 IST
अनेकदा बाहेर आकर्षक दिसणारे पडदे आपण घरी घेऊन येतो. परंतु घरी आणल्यावर आपल्या घराच्या भिंतींवर ते शोभून दिसत नाहीत. त्यामुळे पदडे खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
Published 12-Jun-2017 16:54 IST
जागेचा प्रश्न मोठ्या शहरांसोबतच लहान शहरांमध्येही वाढायला लागलाय. कमी जागा असलेले का असेना, परंतु स्वतःचे घर असायला हवे असे प्रत्येकाला वाटते. कमी जागा असलेले घरदेखील जर विचारपूर्वक सजवले असेल तर ते सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते.
Published 10-Jun-2017 14:40 IST
कमी बजेटमध्ये घर घेण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कसेही राहिले पाहिजे. तुम्ही जिथे राहता ती जागा स्वच्छ आणि आकर्षक ठेवा. शेअर केलेल्या घराची कमी बजेटमध्ये कशी सजावट करायची ? यासाठी या काही टिप्स...
Published 08-Jun-2017 17:40 IST | Updated 09:58 IST
आपण विचार करतो की, मोजे फक्त बुटासोबत घालण्याची गोष्ट आहे. परंतु, त्या व्यतिरिक्तही मोजे खूप फायदेशीर आहेत. हे मोजे पायांना आराम देण्यासोबत रोजच्या आयुष्यातील महत्वाच्या कामासाठी उपयोगी आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जुन्या मोज्यांचे गृहउपयोगीMore
Published 31-May-2017 18:44 IST
सतत फेसबूक प्रोफाइल पाहणारे हे प्रोफाइल कमी पाहणाऱ्यांच्या तुलनेत जास्त दुखी आणि नैराश्यग्रस्त असतात, असे नुकत्याच एका संशोधनात उघड झाले आहे. येल विद्यापीठ आणि सॅन डिएगो (यूसीएसडी) येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ यांनी संयुक्त विद्यामाने हे संशोधन केलेMore
Published 31-May-2017 12:54 IST
कोणत्याही घरातील फर्निचर ही त्याची शान असते. या फर्निचरमध्ये असलेला सोफा तर घराला रॉयल लूक देण्यात मदत करतो. बऱ्याचवेळा सोफा जुना झाला की, लोक त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात. तुम्हीपण असेच काही करणार असाल तर थांबा, कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्सMore
Published 27-May-2017 11:59 IST
कोणत्याही पदार्थाला चव आणण्यासाठी कांदा आवश्यक आहे. परंतु हा कांदा चिरणे मात्र फार अवघड काम ठरते. कांदा चिरताना डोळ्यात येणारे पाणी गृहिणींना माहेरची आठवण करून देणारे ठरते. पण कांदा चिरताना होणाऱ्या या त्रासाचे नेमके कराण काय ? व त्यावर उपाय काय ?
Published 23-May-2017 16:24 IST
उन्हाळा सुरू झाल्यामुळे घरोघरी कुलर लागले आहेत. उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी कुलर लावणे अपरिहार्य ठरते. कुलरच्या थंडाव्यात आराम करण्याचे सुख अनुभवतानाच काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Published 17-May-2017 15:56 IST
मांसाहारी लोकांना मासे घरी बनवून खाणे अधिक आवडते. घरी मासे बनवल्याने भांड्यांचा खराब वास येतो. यापासून सुटका मिळवणे कठीण ठरते. माशांव्यतिरिक्त अंडी, लसूण व कांद्याचा उग्र वासदेखील त्रासदायक ठरतो. मासे फ्राय करून बनवले किंवा ग्रील करून बनवले तरीMore
Published 16-May-2017 13:22 IST

video playयोग करणाऱ्यांजवळ असायला हव्या या वस्तू
योग करणाऱ्यांजवळ असायला हव्या या वस्तू
video playपांढऱ्या स्नीकर्सना बनवा पुन्हा नवीन
पांढऱ्या स्नीकर्सना बनवा पुन्हा नवीन

जिल्ह्यात २४ तासांत ८६ मिमी पाऊस
video playआडोशी ते खंडाळा बोगद्यादरम्यान वाहतूक ठप्प
आडोशी ते खंडाळा बोगद्यादरम्यान वाहतूक ठप्प

video playआता डेंग्यू, चिकनगुनियास कारणीभूत डास होतील नामशेष
आता डेंग्यू, चिकनगुनियास कारणीभूत डास होतील नामशेष
video playअतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन
अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी बना वेगन

व्हॉट्सअॅपमुळे झाली मेमरी फुल ? मग हे करा
video playटेकसॅव्ही पद्धतीने साजरी करा यंदाची ईद
टेकसॅव्ही पद्धतीने साजरी करा यंदाची ईद
video playगाण्यासोबत लिरिक्स हवे असल्यास हे काम करा
गाण्यासोबत लिरिक्स हवे असल्यास हे काम करा

video playस्त्रियांचे हे शूज पुरूषही वापरू शकतात
स्त्रियांचे हे शूज पुरूषही वापरू शकतात
video playउंच दिसायचे आहे ? या स्टाईल ट्रिक वापरा
उंच दिसायचे आहे ? या स्टाईल ट्रिक वापरा

या ठिकाणी काम करावे लागते निर्वस्त्र होऊन
video playआपल्या बॉसला कधीही अशी उत्तरे देऊ नका
आपल्या बॉसला कधीही अशी उत्तरे देऊ नका