• विधानसभा- शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांचा गोंधळ, कामकाज तिसऱ्यांदा तहकूब
  • गुजरात निवडणूक- दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
  • नागपूर- काँग्रेस राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचे शरद पवार करणार नेतृत्व
  • अहमदाबाद- राहुल गांधींची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद
  • नवी दिल्ली- उनाच्या घटनेवर पंतप्रधानांचे मौन का ?- राहुल गांधी
Redstrib
राहा फिट
Blackline
पुढच्या वेळी खोकला झाल्यावर हळद किंवा मध खाण्याऐवजी चॉकलेट खा. खोकल्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे एका वर्तमानपत्रात म्हटले आहे. हूल विद्यापीठातील श्वसन अभ्यास विभागातील प्राध्यापक एलिन मॉरिस यांनी सांगितले की, चॉकलेटमुळे खोकला थांबतो.
Published 11-Dec-2017 00:15 IST
झोप पूर्ण न होण्याचा त्रास तुम्हाला नेहमी जाणवतो का ? किंवा तुम्हाला रात्री झोपेत पाय मारण्याची सवय आहे का ? असे असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. एका अभ्यासानुसार, हे संकेत पुरुषांमध्ये पार्किन्सन रोगाशी निगडीत विकारांचे संकेत असू शकतात.
Published 09-Dec-2017 08:37 IST
ऑफिसमध्ये हे पोषक अन्न घेणे कधी-कधी कठीण ठरते. घड्याळ्यात चार वाजले की आपल्याला भूक लागायला लागते आणि आपण ऑफिसमधील जंक फूड खायला जातो. ऑफिसमध्ये तोंडाला पाणी आणणारे अनेक पर्याय असतात. पण हाय कॅलरी आणि साखरेचे पेय घेतल्याने तुम्हाला आळस आल्यासारखेMore
Published 06-Dec-2017 14:00 IST
आजकाल मायग्रेनच्या त्रासामुळे प्रत्येक दुसरी व्यक्ती त्रस्त असते. याचे कारण आहे आपली बदललेली जीवनशैली. मायग्रेनच्या त्रासामुळे आपल्याला अनेकदा हतबल असल्यासारखे वाटते.
Published 06-Dec-2017 12:35 IST
स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक झालेला आहे. स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्सवर जास्त वेळ घालवणाऱ्यांमध्ये तणावग्रस्त होण्याची शक्यता सर्वाधिक असून अशा लोकांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्तीदेखील बळावते, असे एका संशोधनात लक्षातMore
Published 05-Dec-2017 08:26 IST
नियमित स्वरूपात दात स्वच्छ करणे एका मोठ्या धोक्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक आहे. एका अभ्यासात आढळले आहे की, हिरड्यांच्या रोगाच्या जीवाणूंमुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
Published 04-Dec-2017 10:54 IST
आता हृदयाचे उपचार करण्यासाठी एका नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. होय, हार्ट अॅटॅकनंतर हृदयाचे उपचार करण्यासाठी संशोधकांनी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. त्यांनी एक असे जेल शोधून काढले आहे जे सुईद्वारे शरीरात पाठवले जाते. हे जेल तुमच्या हृदयाचेMore
Published 02-Dec-2017 09:24 IST
सतत सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांच्या शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो, अशा बऱ्याच चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. परंतु सोशल मीडिया तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का ?
Published 01-Dec-2017 08:35 IST
जर तुम्ही तणावपूर्ण स्थितीचा सामना करत आहात तर अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुनर्विचार करा. तणावपूर्ण स्थितीत घेतलेले निर्णय घातक ठरू शकतात. एका संशोधनात असे आढळले आहे, की तणावपूर्ण बुद्धीचा परिणाम तुमच्या निर्णयक्षमतेवर होतो.
Published 30-Nov-2017 14:17 IST
तुमच्या चालण्याच्या गतीचा तुमच्या हृदयाशी संबंध असल्याचे एका नवीन संशोधनात आढळले आहे. स्टॉकहोल्म कारोलिंस्का इन्स्टिट्यूटने विविध वयाच्या वयस्कर व्यक्तींवर हे संशोधन केले. यासाठी त्यांनी स्वीडिश नॅशनल स्टडी ऑन एजिंग अँड केअर कुंग्शोलमेनकडून माहितीMore
Published 28-Nov-2017 08:34 IST
आपल्या सभोवताली असलेल्या लोकांमध्ये काही लोक फार बुद्धिमान असतात तर काही निर्बुद्ध असतात. एखादी समस्या निर्माण झाल्यास बुद्धिमान व्यक्ती त्यावर उपाय शोधतात तर कमी बुद्धीच्या व्यक्ती दुःखी होऊन शोक करत बसतात.
Published 27-Nov-2017 09:11 IST
नियमित व्यायाम करण्याचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. परंतु तीव्र व्यायाम करून तुम्ही तुमची स्मृती वाढवू शकता, असे प्रतिपादन मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे.
Published 25-Nov-2017 12:49 IST
पुरेशा प्रमाणात शरीरात विटॅमिन-डी उपलब्ध असेल तर संधीवातासारखे दाहक आजार होण्याचा धोका टाळता येतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहमच्या संशोधकांचे मत आहे.
Published 24-Nov-2017 10:39 IST
होय, ज्या व्यक्ती कुत्रा पाळतात त्यांच्या मृत्यूदरात कमालीची घट आढळल्याचे एका निरीक्षणात सिद्ध झाले आहे. १२ वर्षांच्या या निरीक्षणात स्वीडन येथील ४० ते ८० वयोगटातील ३.४ दशलक्ष लोकांचा अभ्यास करण्यात आला. कुत्रा पाळणे व हृदयरोग संबंधित आजार यांच्याMore
Published 23-Nov-2017 09:11 IST

अनियमित झोपेमुळे होऊ शकतो हा आजार
video playसुरू होण्यापूर्वीच मायग्रेनचा त्रास थांबवेल हे औषध
सुरू होण्यापूर्वीच मायग्रेनचा त्रास थांबवेल हे औषध
video playखोकला झालाय तर चॉकलेट खा
खोकला झालाय तर चॉकलेट खा

मनाला न पटणाऱ्या गोष्टींना नकार देताना...
video playप्रेमविवाह करायचा आहे ? मग हे करा
प्रेमविवाह करायचा आहे ? मग हे करा
video playमुलगी बघायला गेले आणि पायरीवरून घसरले
मुलगी बघायला गेले आणि पायरीवरून घसरले

चरस घेणाऱ्या टीनएजर्सची ही आहेत लक्षणे
video playनवजात मुलेही होतात तणावग्रस्त !
नवजात मुलेही होतात तणावग्रस्त !