• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
Redstrib
करिअर
Blackline
एका उत्तम बॉसची भूमिका कोण चांगल्या प्रकारे निभवू शकतो, असे विचारल्यास लगेच उत्तर येते - पुरुष. परंतु असे नाही. एका नवीन संशोधनानुसार, स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने बॉसची भूमिका पार पाडतात, असे एका संशोधनात लक्षात आले आहे. नाविण्य,More
Published 26-Apr-2017 12:31 IST
जर तुम्ही पदवीधर आहात व तुमच्याकडे बी.एड डिग्री आहे, तर वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करा. तेलंगाणा राज्य लोकसेवा आयोगातर्फे (TSPSC) घोषित सूचनेनुसार ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स (TGT) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Published 21-Apr-2017 12:19 IST
काही विशिष्ट कारणामुळे नोकरीपासून जास्त वेळ लांब राहण्याची वेळ अनेकांवर येते. अशा वेळेस दुसऱ्यांदा करिअरची सुरुवात करताना थोडी भीती वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीचा सामना कसा करावा यासाठी विशेष सल्ला...
Published 19-Apr-2017 15:41 IST
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) आता डिजीटल शिक्षण क्षेत्रात प्रवेश करीत नवीन ११ निःशुल्क "मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस" सुरू केले आहेत.
Published 17-Apr-2017 17:10 IST
कामाच्या ठिकाणचे वातावरण सकारात्मक असेल तर कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याचा उत्साह राहतो. परंतु तसे नसेल तर कामाच्या ठिकाणचे वातावरण दूषित होते. आपल्या कामात चूक झाल्यास ती उदारपणे स्वीकारून समोर गेले, तर मनात नकारात्मक विचार साचून राहत नाहीत. असे वागणेMore
Published 13-Apr-2017 17:19 IST
आपल्या आवडत्या खेळाचे वेड तुमच्यात असेल तर त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच यशस्वी करिअर बनवू शकता. यासाठी फक्त खेळाडू म्हणूनच नव्हे तर इतरही मार्गांनी तुम्ही करियरच्या वाटा शोधू शकता.
Published 11-Apr-2017 11:30 IST
नवी दिल्ली - ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी अॅमेझॉन कंपनीने भारतात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अॅमेझॉन भारतात लवकरच ७ नवी गोदामे सुरू करणार आहेत. यामुळे सुमारे १२०० नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Published 10-Apr-2017 11:59 IST
वर्ष पूर्ण होताच किंवा नवीन ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करताना चांगली पगारवाढ व पदोन्नती व्हावी अशी आपली इच्छा असते. आपल्या बॉसची चमचेगिरी करून काही जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, तर काही आपल्या कामावर विश्वास ठेवून उन्नतीची अपेक्षा करतात. परंतु यशMore
Published 08-Apr-2017 12:36 IST | Updated 12:41 IST
जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात व नोकरीच्या शोधात आहात तर वित्त मंत्रालयाने घोषित केलेल्या रिक्त पदासाठी अर्ज करा. वित्त मंत्रालयाने नुकतेच घोषित केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Published 06-Apr-2017 12:32 IST
सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (सीआरपीएफ) तर्फे अनेक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक व हवालदार पदांचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी पुढील माहिती वाचा.
Published 04-Apr-2017 12:50 IST
तुमच्या बॉसला तुमच्याकडून अधिक कामाची अपेक्षा आहे का ? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असा उपाय ज्यामुळे तुम्ही आपल्या कामाविषयी वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. हा उपाय म्हणजे दुपारची वामकुक्षी.
Published 29-Mar-2017 11:28 IST
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सिनियर टेक्निकल ऑफिसर, सिनियर टेक्निकल असिस्टंट, सीनियर डेव्हलपर व डेव्हलपर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेMore
Published 27-Mar-2017 15:51 IST
स्ट्रेस एका खराब हेअरकटप्रमाणे आहे. एकदा स्ट्रेस आला की तो आपल्या आयुष्याचा भाग बनून जातो. अशा हेअरकटमध्ये तुमचे केस जसे दिसतात त्यापासून सुटका मिळवणे कठीण ठरते. परंतु आपल्या हेअरस्टाईलमध्ये थोडासा बदल करून तुम्ही थोडे चांगले नक्कीच दिसू शकता. आणिMore
Published 25-Mar-2017 14:30 IST | Updated 14:37 IST
झारखंड स्टाफ सिलेक्शन कमीशन, जेएसएससीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार १७ हजार ७९३ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Published 24-Mar-2017 15:49 IST

video playया बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ आहेत स्त्रिया
या बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ आहेत स्त्रिया

video playतारापूर एमआयडीसीमधील ६ उद्योग बंद
तारापूर एमआयडीसीमधील ६ उद्योग बंद

अशाप्रकारे दूर करा शू बाईटच्या खुणा
video playपुरुषांसाठी घरीच आयब्रो करण्याचे तंत्र
पुरुषांसाठी घरीच आयब्रो करण्याचे तंत्र
video playस्कार्फमुळे पुरुषांचे व्यक्तिमत्व बनेल अधिक मोहक
स्कार्फमुळे पुरुषांचे व्यक्तिमत्व बनेल अधिक मोहक

बाळाच्या पोटदुखीसाठी करा हा उपाय
video playअशाप्रकारे घ्या मुलांच्या केसांची काळजी
अशाप्रकारे घ्या मुलांच्या केसांची काळजी