• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
देश
Blackline
लखनौ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२४ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा संपूर्ण भारत हिंदू राष्ट्र असेल. तसेच त्यावेळी जे मुस्लिम हिंदू संस्कृतीचा अवलंब करतील तेच भारतात राहू शकतील, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनीMore
Published 15-Jan-2018 10:48 IST
नवी दिल्ली - इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारत व इस्राईलची गाठ स्वर्गात बांधली असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रात जेरुसलेम मुद्द्यावर भारताने इस्राईलच्या विरोधात मतदान केले असले, तरी त्यामुळे नात्यात कटुता आली नसल्याचेही त्यांनीMore
Published 15-Jan-2018 10:27 IST
जींद/कुरुक्षेत्र - हरियाणातील जींद जिल्ह्यात दहावितील विद्यार्थिनीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह विवस्रावस्थेत रेल्वे रुळाशेजारी फेकून दिला. विद्यार्थिनी कुरुक्षेत्र बुडा खेडा या गावची रहिवासी होती.
Published 15-Jan-2018 09:32 IST | Updated 10:57 IST
गुमला - झारखंडच्या गुमला येथे जत्रेतून परतत असताना रिक्षा आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जण ठार झाले. रविवारी संध्याकाळच्या सुमारास शाम भरनो परिसरातील पारस पुलाजवळ हा अपघात झाला. या अपघातात १० लोक जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचारMore
Published 15-Jan-2018 08:04 IST
मेष : श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल. परंतु आपण जो प्रयत्न करत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे, असे वाटत राहील. धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल. तीर्थयात्रेचे योग आहेत. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी-More
Published 15-Jan-2018 00:15 IST
नवी दिल्ली - इस्त्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू आज (रविवार) आपल्या ६ दिवसीय भारत दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची गळाभेट घेत स्वागत केले.
Published 14-Jan-2018 16:44 IST
नवी दिल्ली - भारताचे संयुक्त राष्ट्रसंघामधील कायमस्वरुपी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांचे ट्विटर अकाउंट युकेमध्ये रविवारी सकाळी हॅक करण्यात आल्याचे समोर आले आहे. तथापी, आता त्यांचे हे अकाउंट सुरळीत चालू आहे. सईद अकबरुद्दीन यांनी त्यांचे ट्विटर अकाउंटMore
Published 14-Jan-2018 14:24 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त