• मुंबई - राजधानी मुंबईसह राज्याला जोरदार पावसाचा तडाखा, ५ जणांचा मृत्यू
  • नांदेड - शासकीय रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड, रुग्ण महिलेला नेले फरफटत
  • औरंगाबाद - जालना रोडवर स्विफ्ट डिझायर पलटी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू
  • मुंबई - बांधकाम परिसरात जमिनीचा भाग खचल्याने दबल्या १५ कार
  • मुंबई - मालाड पश्चिम भागात १४ वर्षाच्या मुलाचा खड्यात बुडून मृत्यू
  • लातूर - कोचिंग क्लासच्या संचालकाची गोळ्या घालून हत्या
  • ठाणे - भायखळा ते ठाणे स्टेशन मार्गावर पावसामुळे लोकल १५-२० मिनिटे उशिरा
Redstrib
देश
Blackline
रांची - राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी जामिनाची मुदत वाढविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उपचारासाठी पुरेशा कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे अंतरिम जामिनाची मुदत सहा आठवडे वाढून द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. रांची न्यायालयातMore
Published 22-Jun-2018 11:33 IST
देवरिया - उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे एका महिला पोलिसाला आरोपी महिलेने मारल्याची झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
Published 22-Jun-2018 11:16 IST
श्रीनगर - दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी 'एनएसजी' कमांडो सज्ज झाले आहेत. 'ब्लॅक कॅट्स'ची एक तुकडी यापूर्वीच रवाना झाली आहे.
Published 22-Jun-2018 11:28 IST
हल्द्वानी - कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली. येथील एका हत्तीने चक्क पर्यटकांच्या जीपवर जोरदार हल्ला चढवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Published 22-Jun-2018 10:29 IST
अनंतनाग - शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईला वेग आला आहे. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली असून चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर,चकमकीत एक पोलीस शिपाई शहीद झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवाराMore
Published 22-Jun-2018 10:11 IST | Updated 13:33 IST
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बनावट मजकूरप्रकरणी सक्त ताकीद दिली आहे. कार्यर्त्यांनी सोशल मीडियावर बनावट मजकूर पोस्ट करणे टाळावे, असे शाह यांनी म्हटले आहे.
Published 22-Jun-2018 09:53 IST
मुरादाबाद - ईदच्या दिवशी पुरूषांची गळा भेट घेत असल्याचा एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर व्हिडिओवरून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, मुस्लीम धर्मगुरूंनी युवतीने उचलले पाऊल चुकीचे ठरविले आहे. ईदच्याMore
Published 22-Jun-2018 09:39 IST
मुंबई - देशातील शेतकरी आपले हाल उघड्या डोळ्याने बघतो आहे. सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नाऐवजी आत्महत्या दुपटीने वाढल्या. सरकार यावर विचार न करता तेच ते जुमले ऐकवत आहे. त्यामुळे ‘जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईलच, अशाMore
Published 22-Jun-2018 09:35 IST | Updated 09:48 IST
नवी दिल्ली - अंदमान-निकोबार बेट मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. मध्यरात्री १ वाजून ५९ मिनिटाला भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली.
Published 22-Jun-2018 07:38 IST | Updated 08:52 IST
जजपूर - लग्नाचे आमिष दाखवून एका वीस वर्षीय तरुणीवर तिच्याच प्रियकराने आणि प्रियकराच्या तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ओडिशा राज्यातील जजपूर येथे घडली. जवळजवळ १२ दिवस डांबून ठेवून या नराधमांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याMore
Published 22-Jun-2018 05:17 IST | Updated 06:27 IST
भोपाळ - शहरातील महिला फिगर बिघडेल या भीतीने बाळाला स्तनपान देत नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी विवाहित नसल्याच्या विधानानंतर त्यांचे हेही विधान वादग्रस्त ठरतMore
Published 21-Jun-2018 21:40 IST
हैदराबाद - अल्पसंख्याकांच्या विरोधात द्वेषाचे विष पसरवण्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) जबाबदार असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. लखनऊ येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये एका हिंदू-मुस्लीम दाम्पत्यास पासपोर्ट हवा असेल तरMore
Published 21-Jun-2018 19:52 IST
कोलकाता - भारतीय जनता पक्ष हा दहशतवादी संघटना असल्याचे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात आता तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
Published 21-Jun-2018 17:44 IST
नवी दिल्ली - घोडेबाजार करून भाजप जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल याची ओमर अब्दुल्ला यांना भीती का वाटते, असा प्रश्न उपस्थित करत राम माधव यांनी अब्दुल्ला यांचे भाजपवर केलेले घोडेबाजाराचे आरोप फेटाळून लावले.
Published 21-Jun-2018 17:28 IST

योग करणाऱ्यांजवळ असायला हव्या
video play
'या' पदार्थांच्या सेवनामुळे मिळेल तणावापासून मुक्ती
video playपोटाच्या इंफेक्शनपासून वाचवतील
पोटाच्या इंफेक्शनपासून वाचवतील 'हे' घरगुती उपाय