बिजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची २७ व २८ एप्रिलला वुहान येथे भेट घेणार आहेत. जून महिन्यात आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परिषदेच्या पूर्वी उभय देशांच्या प्रमुखांची ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.
Published 22-Apr-2018 20:59 IST