• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
देश
Blackline
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संयुक्तपणे होणाऱ्या रोड शोसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मोदी, नेतन्याहू आणि नेतन्याहू यांची पत्नी सारा सकाळी ११.१५ वाजता अहमदाबाद विमानतळावर दाखलMore
Published 17-Jan-2018 10:50 IST | Updated 12:38 IST
नवी दिल्ली - 'राईड फॉर सोल्जर' चा संदेश देत भ्रमंती करणाऱ्या महिला दुचाकीस्वार मिस्तू चावडा यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
Published 17-Jan-2018 10:27 IST
नवी दिल्ली - लोकपालमुळे चर्चेत आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अप्रत्यक्षरित्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णा देशातील वाढत्या कृषी संकटावर प्रकाश टाकण्यासाठी रॅली काढणार आहेत. या रॅलीसाठी स्वयंसेवकMore
Published 17-Jan-2018 10:43 IST
नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संसदेत शेतकरी पेन्शन विधेयक अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे सरकारवर निशाणा साधला. शेतकरी पेन्शन विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी त्यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली.
Published 17-Jan-2018 10:38 IST
कानपूर - नोटबंदी झाल्याच्या घटनेला एका वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी दहा जणांना ९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटांसह अटक केली. त्यामध्ये शहरातील दोन बडे हस्ती आहेत. पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.
Published 17-Jan-2018 10:42 IST | Updated 11:44 IST
चंदीगड - संजय लीला भंसाली दिग्दर्शित पद्मावत चित्रपटावर आता हरियाणा सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट हरियाणा येथे प्रदर्शित होणार नाही. दरम्यान राजस्थान येथे या चित्रपटाच्या देशभरात प्रदर्शनाला विरोध आणखीन तीव्र झाला आहे.
Published 17-Jan-2018 10:40 IST
नवी दिल्ली - भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर चार न्यायाधीशांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आणखी एक तक्रारीचे प्रकरण समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी मिश्रा यांच्यावर घोटाळ्यांचे गंभीर आरोपMore
Published 17-Jan-2018 10:07 IST | Updated 14:47 IST
नवी दिल्ली - १९८४ च्या शीख दंगलीतील मुख्य आरोपी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावरील सुनावणीला आजपासून दिल्ली न्यायालयात पुन्हा सुरुवात होणार आहे. १ नोव्हेंबर १९८४ ला उसळलेल्या शीख दंगल प्रकरणात टायटलर मुख्य आरोपी आहेत.
Published 17-Jan-2018 09:17 IST | Updated 09:54 IST
नवी दिल्ली - राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांसाठी मंगळवारी १६ बालकांची निवड करण्यात आली. यातील चार बालकांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागांतून धाडसी कामगिरी करणाऱ्या बालकांचा यामध्ये समावेश आहे.
Published 17-Jan-2018 09:04 IST
नवी दिल्ली - बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर आधार कार्डबद्दल सुनावणी पुन्हा चालू होणार आहे.
Published 17-Jan-2018 09:02 IST
हैदराबाद - देशाच्या विविध भागात हिंदू यात्रेकरुंना देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि अनुदान केंद्र सरकारने थांबवावे असे आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. केंद्र सरकारने हज अनुदान रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्याMore
Published 17-Jan-2018 08:10 IST | Updated 09:14 IST
आग्रा - भारत भेटीवर आलेले इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी पत्नी सारासह ताजमहालला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्नीसह ताजमहल परिसरात रोमँटिक फोटोसेशन केले.
Published 17-Jan-2018 07:53 IST | Updated 09:15 IST
नवी दिल्ली - सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. चेलमेश्‍वर, न्या. लोकूर, न्या. गोगोई आणि न्या. कुरियन यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी चारही न्यायाधीशांची मंगळवारी भेट घेतली आणिMore
Published 17-Jan-2018 07:51 IST
पुंछ - नियंत्रण रेषेलगतच्या भागात पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे तेथील व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. या भागात सातत्याने होणाऱ्या गोळीबारामुळे दोन दिवस व्यापार ठप्प झाला आहे. वस्तू साठवून ठेवण्यासाठी अद्ययावतMore
Published 17-Jan-2018 07:37 IST | Updated 07:51 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त