• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
देश
Blackline
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांच्यासोबत बुधवारी गुजरातमधील डिओ धोलेरा गावात आयक्रिएट सेंटरचे उद्घाटन केले. जगाला आयपॅड आणि आयपॉड माहिती आहेत. त्यानंतर आता आयक्रिएटची माहितीही असायला हवी, असेMore
Published 17-Jan-2018 23:00 IST
बंगळुरू - फेसबुकच्या माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या २ मुलींचे एकमेकांवर वर्षभरापासून प्रेम जडले. मात्र बंगळुरूमधील मैत्रीण सज्ञान नसल्याने वर्षभराचा विरह सहन केलेल्या महाराष्ट्राच्या मुलीने बंगळुरूमध्ये जाऊन मैत्रिणीला पळवून नेले आहे. दरम्यानMore
Published 17-Jan-2018 22:54 IST
जयपूर - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांना अटक करण्यासाठी राजस्थान पोलीस त्यांच्या घरी गेले होते. मात्र, तो गुन्हा ३ वर्षांपूर्वीच सरकारकडून मागे घेण्यात आला असल्याची माहिती राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारियाMore
Published 17-Jan-2018 22:57 IST
नवी दिल्ली - चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने डोकलालमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे, ती तात्पूरते आहे, असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी बुधवारी सांगितले
Published 17-Jan-2018 22:14 IST
गांधीनगर - दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेतेचे नेते प्रविण तोगडिया गुढरित्या बेपत्ता झाले आणि बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आढळून आल्याने पाटिदार नेता हार्दिक पटेल यांनी तोगडियांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Published 17-Jan-2018 17:15 IST
नवी दिल्ली- आस्था, अरिहंत आणि वैदिकसारख्या भक्तीमय टीव्ही चॅनेलवर जास्त कर लावला जातो या मुद्यावरुन बाबा रामदेव यांनी सरकारवर बुधावारी टीका केली.
Published 17-Jan-2018 18:45 IST
नवी दिल्ली - देशातील शहरी, ग्रामीण आणि उपनगरीय महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ३ हजार सरकते जिने आणि १ हजार लिफ्ट बसविण्याचे उद्दिष्ट रेल्वेच्या या वर्षीच्या अंदाजपत्रकात ठेवण्यात येणार आहे. याचा फायदा दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना होणार असून,More
Published 17-Jan-2018 16:49 IST
नवी दिल्ली - संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत या चित्रपटावरुन निर्माण झालेले वाद थांबणार नाहीत, अशीच चिन्हे सध्या निर्माण झाली आहेत. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने जरी हिरवा कंदिल दिला असला तरी चार राज्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालण्यातMore
Published 17-Jan-2018 13:53 IST
अहमदाबाद - सहा दिवसीय भारत दौऱ्यावर असलेले इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पत्नीसह साबरमती आश्रम येथे दाखल झाले आहेत. हा त्यांच्या दौऱ्याचा चौथा दिवस आहे. तेथे त्यांनी पंतप्रधान मोदींसह पतंग उडवण्याचा आनंद लुटला. तसेच, त्यांनी चरखाही चालवला.
Published 17-Jan-2018 12:55 IST | Updated 14:30 IST
भोपाल - मध्य प्रदेशमधील एका रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी परिचारीकेचा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published 17-Jan-2018 12:18 IST
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एका दलित युवकाला तरुणांच्या गटाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत युवकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे.
Published 17-Jan-2018 12:10 IST | Updated 13:15 IST
अहमदाबाद - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी त्यांचा फेक एन्काउंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, त्यांचा हा आरोप पोलिसांनी खोडून काढला आहे. तोगडिया यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचाMore
Published 17-Jan-2018 11:12 IST
नवी दिल्ली - रासायनिक आणि आण्विक शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती सापडल्यास मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे. तसेच दहशतवाद्यांना नेमक्या कोणत्या देशाचे पाठबळ आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याचे रावतMore
Published 17-Jan-2018 11:04 IST | Updated 11:19 IST
नवी दिल्ली - दिल्ली आणि परिसरामधे पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार २१ रेल्वेगाडया निर्धारीत वेळेपेक्षा उशीरा, १३ रेल्वेगाड्या रद्द तर व चार गाड्यांच्याMore
Published 17-Jan-2018 11:02 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त