• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
देश
Blackline
नवी दिल्ली - मेघालय, नागालँड आणि त्रिपूरा राज्यांतील निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. या पाश्वभूमिवर आज काँग्रेसने या तिनही राज्यांमध्ये काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झालानंतर प्रवक्ताMore
Published 18-Jan-2018 20:05 IST
नवी दिल्ली - जीएसटी समितीने २९ वस्तूंवरील करांमध्ये कपात केली आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दिली. जीएसटी समितीची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
Published 18-Jan-2018 20:01 IST
चेन्नई - राजकारणात प्रवेश करणारे अभिनेता कमल हसन यांनी केंद्र सरकार विरोधात मोर्चा उभा केला आहे. केंद्रात आपले मत भक्कमपणे मांडण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी दक्षिण भारतातील द्रविडीयन एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
Published 18-Jan-2018 19:41 IST
नवी दिल्ली - राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील १८ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ इजाज अब्दुल रौफचा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिद्धार्थ यांनी पत्रकारMore
Published 18-Jan-2018 19:52 IST
नवी दिल्ली - जपानच्या मदतीने भारतासाठी तयार करण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी १७ बिलियन अमेरिकन डॉलर येवढी रक्कम जपानच्या स्टील आणि इंजिनिअर कंपनीने तयार ठेवली आहे, अशी माहिती सुत्राने दिली आहे. मात्र या माहितीला पंतप्रधान कार्यलयाकडून दुजोरा देण्यातMore
Published 18-Jan-2018 18:04 IST
श्रीनगर - भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा रेषेसह नियंत्रण रेषेवरील वातावरण सध्या तणावाचे असल्याची माहिती लष्कराचे महानिदेशक के.के. शर्मा यांनी दिली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार गोळीबार सुरुच आहे.
Published 18-Jan-2018 18:21 IST
अहमदाबाद - एकीकडे भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत' या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती तर दुसरीकडे याच चित्रपटातील गाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात नृत्य सादर करण्यात आले. यामुळे भाजप या चित्रपटाबाबत दुटप्पी भुमिका घेतMore
Published 18-Jan-2018 13:43 IST
कांडला - गुजरात येथील कांडला बंदर येथे एम. टी. गनेसा या मर्चंट नेव्हीच्या तेलवाहक जहाजाला बुधवारी आग लागली. या जहाजात तब्बल ३० हजार टन हाय-स्पीड डिझेल असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन भारतीय कोस्ट गार्ड जहाजे, केपीटी, रिलायन्स, एस्सार, अदानी आणिMore
Published 18-Jan-2018 13:00 IST
नवी दिल्ली - गेले अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'पद्मावत' या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता देशातील सर्वच राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या सिनेमाच्याMore
Published 18-Jan-2018 12:29 IST | Updated 13:04 IST
बालासोर - भारताने स्वदेशी बनावटीच्या बॅलेस्टिक अग्नि-५ मिसाईलची सकाळी ९:५४ वाजता यशस्वी चाचणी घेतली. या मिसाईलची ही पाचवी यशस्वी चाचणी होती. या चाचणीनंतर भारत आता अमेरिका, रशिया, फ्रांस, चीन आणि इंग्लंडच्या पंगतीत जाऊन बसला आहे. कारण केवळ याचMore
Published 18-Jan-2018 12:20 IST | Updated 13:42 IST
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली आज वस्तू आणि सेवा कराच्या समितीची २५ वी बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये रिअल इस्टेट, नोंदणीपूर्वी मालमत्तेवर स्टँप ड्युटी आणणे, पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांना करामध्ये सामावून घेणे या विषयांवर चर्चाMore
Published 18-Jan-2018 10:50 IST
नवी दिल्ली - आधार कार्डशी निगडीत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. आधार ओळख क्रमांकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५More
Published 18-Jan-2018 10:32 IST | Updated 10:52 IST
नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) आज मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर केल्या. १८ फेुब्रुवारीला त्रिपुरामध्ये तर २७ फेुब्रुवारीला मेघालय आणि नागालँडमध्ये मतदान होणार आहे. तिन्ही राज्यांची मतमोजणी ३ मार्च रोजीMore
Published 18-Jan-2018 10:28 IST | Updated 12:39 IST
मेष : श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल. कामात समाधान वाटेल. स्त्रियांकडून सन्मान मिळेल.More
Published 18-Jan-2018 00:15 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त