संग्रहित छायाचित्र
कृष्णराज राय यांच्यावर मागील काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. कृष्णराज राय यांना २ आठवड्यापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण प्रकृती आणखी ढासळल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. कृष्णराज राय यांच्या पश्चात पत्नी (वृंदा राय), मुलगा (आदित्य), सून, मुलगी, जावई व नातवंडे, असा परिवार आहे.