• घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू
  • भारत सहारेवर घराबाहेरच झाडल्या दोन गोळ्या
  • नागपुरात भरदिवसा शिवाजीनगर परिसरात गोळीबार
Redstrib
देश
Blackline
कोल्लम (केरळ) - आपल्या किशोरवयीन मुलाची हत्या केल्याबद्दल एका ४३ वर्षीय महिलेला केरळच्या कोल्लममधून शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा हात आहे का, हे पोलीस तपासून बघत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त ए. श्रीनिवास यांनी दिली आहे.
Published 19-Jan-2018 13:30 IST
पणजी - मोरमुगाव पोर्ट येथून झुआरी इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत अमोनिया वायूची वाहतूक करणारा एक टँकर उलटला. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. चिकलीम या गावाजवळ हा अपघात झाल्याने या गावात धुराचे लोट पसरले आहेत.
Published 19-Jan-2018 12:11 IST
वाराणसी - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह २० जानेवारीला पक्षाच्या 'युवा उद्घोष' कार्यक्रमाची सुरूवात करणार आहेत. ही सुरूवात वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या मैदानाहून होईल. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखीलMore
Published 19-Jan-2018 12:31 IST
अहमदाबाद - पद्मावत चित्रपटाच्या बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन प्रदर्शनाबाबत ठरवू, अशी भूमिका गुजरात सरकारने सध्या घेतली आहे. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालणाऱ्या चार भाजप शासित राज्यांपैकी गुजरात एक आहे.
Published 19-Jan-2018 12:02 IST
श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील आरएस पुरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शुक्रवारी पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत.
Published 19-Jan-2018 10:24 IST | Updated 10:40 IST
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर चार न्यायाधीशांनी शंका उपस्थित केल्यानंतर मोठा वादंग माजला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी महत्वपूर्ण खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रसारण करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडेMore
Published 19-Jan-2018 10:19 IST
नवी दिल्ली - टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी मोहम्मद असलम वाणी यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. वाणी हा हवाला एजंट म्हणून काम करत होता.
Published 19-Jan-2018 10:04 IST
नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरच्या काही भागात हिमस्खलन होण्याचा धोका चंदीगड स्थित बर्फ आणि हिमस्खलन शिक्षण संस्थेने (एसएएसई) वर्तवला आहे.
Published 19-Jan-2018 09:11 IST
नवी दिल्ली - शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Published 19-Jan-2018 07:49 IST
मेष : आजचा दिवस आपणाला लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय-धंद्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसुख मिळेल.More
Published 19-Jan-2018 00:15 IST
पणजी - चित्रपट कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय 'स्वच्छ भारत मोहिमे'साठी मानधनाशिवाय काम करण्यास तयार असल्याचे केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी गुरुवारी सांगितले.
Published 18-Jan-2018 21:42 IST
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत या चित्रपटाला देशभर प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र राजपूत समाजाचे नेते सूरज पाल अमू यांनी याला जोरदार विरोध केला आहे. मला फाशी द्या मात्र पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेMore
Published 18-Jan-2018 22:28 IST
नवी दिल्ली - २ जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शांततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्पेक्ट्रम धोरणाबाबत स्वतः सिंग यांनीच मंजुरी दिल्याचाही त्यांनी उच्चार केला. आपले '२ जी सेजMore
Published 18-Jan-2018 21:30 IST | Updated 21:32 IST
जयपूर - सर्वोच्च न्यायालयाने संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला देशभरात प्रदर्शित करण्याचे आदेश दिल्यानंतर चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजपूत करणी सेनेने देखील सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते पद्मावत चित्रपटावर देशभरातMore
Published 18-Jan-2018 20:48 IST


video playअबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त
अबब...! अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त