• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
Redstrib
देश
Blackline
नवी दिल्ली - गोवा राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या युतीमध्ये असलेल्या पक्षांमध्ये भांडण सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारमधील साथीदार असेलले २ पक्षांचे प्रमुख भाजप अध्यक्ष अमित शाह यांना भेटायला दिल्लीमध्ये रवाना झालेMore
Published 17-Oct-2018 23:57 IST
नवी दिल्ली - मी मनोहर पर्रिकरांचा आदर करतो. पण, मला वाटते त्यांना जो आजार आहे तो राफेल फाईलमुळेच आहे, असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र यांनी केले. बुधवारी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा पत्रकारांच्या एकाMore
Published 17-Oct-2018 23:53 IST
पणजी - कर्नाटकलगतच्या समुद्रात वादळसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गोव्यातही मंगळवारी आर्द्रता मोठ्या प्रमाणात होती. मात्र, येथील मान्सून अजून परतेला नाही. परिणामी पणजी वेधशाळेने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Published 17-Oct-2018 18:27 IST | Updated 19:05 IST
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी भाजपला रामराम ठोकला असून त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत, राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचेMore
Published 17-Oct-2018 17:43 IST
नवी दिल्ली - MeToo मोहिमेतून अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. माझ्यावरील आरोप हे वैयक्तिक स्वरुपाचे असून त्यावर सुनावणी होईपर्यंत पदाचा राजीनामा देणेचMore
Published 17-Oct-2018 17:10 IST | Updated 17:38 IST
नवी दिल्ली - नीरव मोदीला भेटल्याचे आरोप नाकारत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींना चेष्टेखोर राजकुमाराची उपमा दिली. ते खोट्या कथा रचून सांगत आहेत, असाही आरोप जेटली यांनी यावेळी केला.
Published 17-Oct-2018 16:19 IST
हैदराबाद - वडोदरापासून १७ किमी अंतरावर असलेल्या पिपरिया गावात गरबा कार्यक्रमस्थळी एका मगरीने दर्शन दिल्याने एकच खळबळ उडाली. वन विभागाला कठोर परिश्रमानंतर तिला पकडण्यात यश आले.
Published 17-Oct-2018 15:37 IST
नवी दिल्ली - सबरीमला मंदिरातील १० ते ५० वर्षांदरम्यानच्या महिलांच्या प्रवेशावरून वादंग उठला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय आणि केरळ सरकारही या निर्णयावर ठाम आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी हिंदू शास्त्रांमध्येMore
Published 17-Oct-2018 15:30 IST
पणजी- गोव्यातील सत्तासंघर्ष चांगलाच तापला आहे. काँग्रेच्या २ आमदारांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. या आमदारांना भाजपमध्ये आणल्याचे श्रेय आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे घेत आहेत. राणे यांना मनोहर पर्रीकर यांचेMore
Published 17-Oct-2018 15:23 IST
नवी दिल्ली - जागतिक आर्थिक मंचाने दिलेल्या अहवालानुसार २०१८ मध्ये भारताने ५८ वे स्थान पटकावले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेने बाजी मारली आहे. २०१७ च्या तुलनेत भारताच्या स्थानात ५ क्रमांकांनी सुधारणा झाली आहे.
Published 17-Oct-2018 15:21 IST
तिरुवनंतपुरम - सबरिमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध करण्यासाठी आज सबरिमला भाविकांनी केरळ राज्यात आंदोलने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी रस्तारोको केला जात आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना पिटाळून लावण्यातMore
Published 17-Oct-2018 15:21 IST
गुरुग्राम - न्यायाधिशांची पत्नी आणि मुलावर गोळ्या झाडणारा बंदूकधारी अंगरक्षक महिपाल याने आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुमित कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज माहिती दिली. अत्यंत शुल्लकMore
Published 17-Oct-2018 15:10 IST | Updated 15:54 IST
छपरा - आपल्या धर्मामध्ये सन्मान न मिळाल्याने सारण आणि त्या जवळील भागामधील २ हजार हिंदु समाजातील लोकांनी धर्म परिवर्तन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मचक्र परिवर्तन दिवसाचे अवचित्य साधून १४ ऑक्टोबर रोजी सारण येथील हजारो हिंदु महिला वMore
Published 17-Oct-2018 13:56 IST
हैदराबाद - एखाद्या बुटाची किंमत १२३ कोटी रुपये आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल ? यावर आपले उत्तर काय असेल ? कदाचित यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण, हे सत्य आहे.
Published 17-Oct-2018 14:16 IST