• कोल्हापूर - रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एकाला लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
  • हिसार - फतेहाबाद येथे एका तांत्रिकाला १२० महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक
  • शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली-विखे
  • मुंबई - जगभरातल्या नेत्यांना मिठ्या मारता, राहुल गांधींची का नको - राज ठाकरे
  • जयपूर - गाय तस्कर समजून मुस्लीम तरुणाची जमावाकडून हत्या
  • पुणे - मुंढवा-केशवनगरमध्ये दुमजली इमारत कोसळली, ८ जण काढले सुखरुप बाहेर
  • हिंगोली : सशस्त्र सीमा बलाच्या कँपसमोर उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह
Redstrib
विदेश
Blackline
संयुक्त राष्ट्र - उत्तर कोरियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी सुनिश्चित करुन त्यांच्यावर दबाव कायम ठेवण्याची विनंती अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी माध्यमांसमोर एक निवेदनMore
Published 21-Jul-2018 17:11 IST
वॉशिंग्टन - केंब्रीज डाटा एनालिटीका डेटा स्कँडलनंतर फेसबुकने आता आपल्या ग्राहकांची माहिती गोळा केली आहे. त्यामुळे बोस्टनस्थित डेटा एनालिटिक्स कंपनी क्रिमसन हॅक्सगॉनचे काम बंद करण्यात आले आहे.
Published 21-Jul-2018 14:51 IST
साओ पाउलो - ब्राझिलच्या इंडियन फाउंडेशनद्वारे या आठवड्यात एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये एका अशा व्यक्तीची झलक कैद झाली आहे, जो २२ वर्षांपासून ब्राझिलच्या अमेझॉनच्या जंगलांमध्ये एकटा राहत आहे.
Published 21-Jul-2018 14:44 IST
सॅन फ्रॅन्सिस्को - फेसबुक ऑफलाईन असलेल्या कित्येक बिलियन लोकांना ऑनलाईनवर आणण्यासाठी सन २०१९ च्या सुरुवातीला स्वत:चे इंटरनेट सॅटेलाईट सेवा सुरू करणार आहे. 'अथेना' असे नाव असणाऱ्या इंटरनेट सॅटेलाईट प्रोजेक्टवर सध्या फेसबुक काम करत असल्याची माहितीMore
Published 21-Jul-2018 14:43 IST
मॉस्को - ऑलम्पिकचे यजमानपद मिळविण्यासाठी रशिया प्रयत्न करणार असे रशीयाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी सांगितले. फुटबॉल विश्वचषक २०१८ मधील स्वयंसेवकासोबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
Published 21-Jul-2018 14:40 IST
जेरुसलेम - हमासच्या सैन्याने गाजापट्टीवर इस्त्राइल सैनिकाचा खून केला होता. यानंतर इस्त्राइलने हमासवर हल्ला केला. हमास आणि इस्त्राइल यांच्यात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. या संघर्षानंतर शनिवारी युद्धबंदी करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
Published 21-Jul-2018 13:16 IST
बीजिंग - दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांची भेट घेतील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
Published 21-Jul-2018 12:46 IST
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यामावर टिका केली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत हेलसिंकी येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान माध्यमांच्या वृत्तांकनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Published 21-Jul-2018 12:15 IST
इस्लामाबाद - पाकिस्तानात येत्या २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित राजकीय पक्षामुळे अमेरिकेच्या चिंतेच भर पडली आहे.
Published 21-Jul-2018 12:02 IST | Updated 14:43 IST
मिसौरी - पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट बुडून १७ जण ठार झाल्याची घटना अमेरिकेत घडली. या बोटीमध्ये एकूण ३१ प्रवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Published 21-Jul-2018 10:10 IST
लंडन - मोबाईलमधून निघणाऱ्या क्ष-किरणांमुळे तुमच्या लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, अशी माहिती स्विस रिसर्चस यांच्या अहवालात देण्यात आली आहे.
Published 20-Jul-2018 21:25 IST
सिंगापूर - १.३ दशलक्ष सिंगापूरच्या लोकांचा व्यक्तीगत आरोग्याची माहिती हॅक झाल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. यामध्ये सिंगापूरचे पंतप्रधान ली साईन लूंग यांच्यादेखील आरोग्याची माहिती हॅक झाली आहे. याबाबतची माहिती सिंगापूरचे आरोग्यMore
Published 20-Jul-2018 20:43 IST
केप टाऊन - ब्रीक्स देशांमधील माध्यम प्रतिनिधींच्या तिसऱ्या वार्षिक सभेला दक्षिण अफ्रिकेतील केप टाऊन येथे बुधवारी सुरूवात झाली. या बैठकीच्या माध्यमातून ब्रीक्स देशांमधील वेगवेगळ्या विषयांवर आणि परस्पर संबंधांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
Published 19-Jul-2018 13:13 IST
काठमांडू - रुकूम जिल्ह्याच्या मध्य पश्चिम भागात जीपचा अपघात होऊन सात जण ठार झाले. तर, ४ जण जखमी झाले आहेत. जीप धऊलपैरा ते रुकामकोट असा प्रवास करत होती. रुकूम जिल्ह्यातील सिस्ने ग्रामीण नगरपालिका परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.
Published 19-Jul-2018 11:08 IST