• काश्मीर -नौशेराच्या लाम भागात आयईडी स्फोट, एक मेजर शहीद
Redstrib
व्‍यापार
Blackline
मुंबई - आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची ३१ मार्च ही अखेरची मुदत आहे. जे करदाते कर परताव्यासाठी माहिती (आयटीआर) भरतात त्यांना ही प्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
Published 16-Feb-2019 19:47 IST
हैदराबाद - सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध क्लृप्त्याचा वापर करतात. चॉकेलटला चक्क सोन्याचे कव्हर बसवून तस्करी करण्याचा प्रयत्न एका तस्कराने केला आहे. ही घटना हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर घडली.
Published 16-Feb-2019 15:46 IST
बंगळुरू - प्राप्तीकर भरण्याबाबत टाळाटाळ करणे कर्नाटकातील उद्योगपतीला महागात पडले आहे. ७.३५ कोटींचा कर थकवल्याने शुक्रवारी उद्योगपतीची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.
Published 16-Feb-2019 15:17 IST
नवी दिल्ली - देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस या आयटी कंपनीने इन्फीटीक्यू हे अॅप लॉन्च केले आहे. या शैक्षणिक अॅपमधून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे होणार आहे.
Published 16-Feb-2019 15:06 IST
हैदराबाद - उद्योगस्नेही राज्यांची ओळख निश्चित होण्यासाठी उद्योगानुकूलतेचा निर्देशांक (इज ऑफ डुईंग बिझनेस) राज्यांसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच कृषी उद्योगांसाठीही नीती आयोग निर्देशांक निश्चित करणार आहे.
Published 16-Feb-2019 13:08 IST | Updated 14:09 IST
कोलकाता - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान भारताचा चहा आयात करणारा देश आहे. चहा निर्यातदार संघटनेने पाकिस्तानला निर्यात करण्यात येणारा चहा बंद करण्याची तयारी दर्शविली आहे.
Published 15-Feb-2019 19:14 IST
नवी दिल्ली - 'घराला घरपण देणारी माणसं' असा बिरुद लावणाऱ्या डीएसके ग्रुपला सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. ईडीने डी.एस.कुलकर्णीची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
Published 15-Feb-2019 17:43 IST
नवी दिल्ली - तज्ज्ञ समितीने प्रतिदिन ३७५ रुपये किमान राष्ट्रीय वेतन निश्चित केले आहे. हे मासिक ९ हजार ७५० रुपयांचे किमान वेतन ग्रामीण-निम शहरांसाठी लाागू होणार आहे. भौगोलिक रचनेप्रमाणे वेगवेगळे किमान वेतन जाहीर केले. महाराष्ट्रासाठी किमान वेतनMore
Published 15-Feb-2019 15:24 IST
नवी दिल्ली - केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी साखरेच्या किमान आधारभूत किमतीत प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे साखरेचा दर प्रति किलो किमान ३१ रुपये राहणार आहे.
Published 15-Feb-2019 14:26 IST
नवी दिल्ली - पुलवामाच्या दहशतवादांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन' (एमएफएन) हा दर्जा काढून घेतला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केल्याने पाकिस्तानला त्याची आर्थिक किंमतही चुकवावी लागणार आहे.
Published 15-Feb-2019 13:44 IST
नवी दिल्ली - एरिकसन कंपनीने रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायलायने आज राखून ठेवला.
Published 13-Feb-2019 19:28 IST
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेतील ७ हजार २७७ कोटी कर्ज थकित (एनपीए) झाले आहे. संसदेने मुद्रा योजना ही मार्च २०१८ मध्ये सुरू केली होती.
Published 13-Feb-2019 18:12 IST
मुंबई - बोईंगच्या भारतीय प्रमुखपदी सलील गुप्तेंची निवड झाली आहे. ते १८ मार्च २०१८ पासून पदभार स्वीकारणार आहेत. गुप्ते यांची नियुक्ती दिल्लीत असणार आहे.
Published 13-Feb-2019 16:16 IST
मुंबई - अपघाताच्या घटनेनंतर विमा दावे करण्याची माहिती अनेकांना नसते. प्रत्यक्षात दुचाकी वाहनांसाठी असलेल्या तृतीय पक्षाच्या अपघात विम्याचे अनेक फायदे आहेत. अपघातांची वाढती संख्या पाहता अशा विम्याची माहिती असणे जरुरीचे आहे.
Published 13-Feb-2019 14:27 IST | Updated 14:37 IST
Close