• पुणे : मला ७० टक्के पुणेकरांची पसंती, लोकसभेसाठी मीच भाजपकडून लढणार - संजय काकडे
 • हिंगोली : जिल्ह्यात धुके दाटले, थंडीचा पारा १२ अंशावर
 • नागपूर : नेटच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
 • पुणे - वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
 • परभणी : मध्यरात्री झालेल्या कार आणि ट्रकच्या अपघातात सेवानिवृत्त पोलिसासह १ ठार
 • भंडारा - शहरावर धुक्याची चादर, पारा ११ वर
 • नाशिक : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, नाशिक ७.९ तर निफाडचे तापमान ६.६ अंशावर
 • गोवा : विधानसभा सभापती डॉ. सावंतांच्या हस्ते गोवा मुक्ती दिनाचे ध्वजारोहण
 • मुंबई : कामगार रुग्णालयातील आगीला 'फोम' कारणीभूत
 • परभणी - शहरात पारा ९.६ अंशावर, परभणीकरांना भरली हुडहुडी
 • पुणे : खेडमध्ये ५ हजारांची लाच घेताना तलाठी 'एसीबीच्या' जाळ्यात
 • पालघर : मांडे ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार प्रदान
 • धुळे : थंडीचा पारा ५ अंशांवर, धुळेकर गारठले
 • कोल्हापूर : ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भालकर यांचे निधन
RedStrib
राज्‍य प्रशासन
blackline
बारामती - मोदी सरकार संविधान व आरक्षणाला धक्काही नाही लावणार. कोणाचेही सरकार आले तरी त्यांना संविधान बदलता येणार नाही. विरोधकांच्या प्रचारात हा विषय आहे. मात्र संविधान बदलण्याच्या प्रश्नच येत नाही. असे रामदास आठवले यांनी बारामतीत आयोजित पत्रकारMore
Published 01-Jul-2018 22:04 IST
पुणे- स्वाभिमानी शेतकरी संघटना आज पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर धडक मोर्चा काढणार आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित बिल त्वरित देण्यात यावे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लिटरमागे थेट पाच रुपये जमा करावे, या 'स्वाभिमानी'ने मागण्याMore
Published 28-Jun-2018 23:15 IST | Updated 07:26 IST
औरंगाबाद - राज्यात आरपीआयला विधान परिषदेची एक जागा, तीन महामंडळांचे अध्यक्षपद आणि मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी मागणी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते आज औरंगाबाद येथेMore
Published 28-Jun-2018 20:03 IST
औरंगाबाद - शहरात झालेल्या दंगलीतील आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याच आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची परवानगी पोलिसांनी मगितली. याला विरोध करण्यासाठी एमआयएमने आज औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.More
Published 26-Jun-2018 22:11 IST
मुंबई - मुंबई आणि कोकणात आज पावसाची पर्वा न करता मुंबईत शिक्षक आणि पदवीधर तर कोकणात पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारांचा उत्साह दिसून आला. मुंबईत सकाळपासून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारांनीMore
Published 25-Jun-2018 18:04 IST
सांगली - शेतकरी पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याची सरकारला लाज वाटत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली. बुलडाणा येथील बँकMore
Published 24-Jun-2018 01:08 IST | Updated 01:28 IST
मुंबई - महाराष्ट्रात उद्यापासून प्लास्टिक बंदी लागू होत असून प्लास्टिकचे उत्पादन करणारे मुंबईतल्या पश्चिम उपनगरात राहतात आणि गुजरातमध्ये उत्पादन करून महाराष्ट्रात आणतात, त्या गुजराती व्यापाऱ्यांनी माझे नाही निदान पंतप्रधान मोदी साहेबांचे तरी ऐका,More
Published 22-Jun-2018 20:23 IST