• नागपूर : माजी रणजीपटूची गळफास घेऊन आत्महत्या
  • हिंगोली : दुसरी मुलगी झाल्याने दहा दिवसाच्या मुलीला बापाने पाजले विष
  • नवी दिल्ली : न्यायालयाने ठोठावली छोटा राजनला ७ वर्षांची शिक्षा
RedStrib
महानगरपालिका
blackline
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील प्रचारसभेत ठाकरे बंधू तसेच विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीवर चांगलीच तोफ डागली. उध्दव केवळ लेना बँक आहे त्यांचे देना बँकेशी काही संबंध नसल्याचे सांगून त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
Published 18-Feb-2017 21:40 IST