• ठाणे : भिवंडीतील काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
  • कोल्हापूर : वाहतूक पोलिसाची तरुणाला मारहाण, रंकाळा परिसरातील क्रशर चौकातील घटना
  • दिल्ली: 'आप'कडून जाहिरातीचे ९७ कोटी वसूल करा, उपराज्यपालांचे मुख्य सचिवांना आदेश
  • पुणे : कूरकुंभ एमआयडीसीतील दत्ता हायड्रो केमिकल कंपनीला आग
  • मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे कल्याणकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
  • दिल्ली : लोकसभेत जीएसटी विधेयक अखेर मंजूर
  • मुंबई : कुलाबा–सीप्झ मार्गावरील मेट्रो विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार
  • मुंबई : उत्तरेकडील मेट्रो मीरा रोड-भाईंदरपर्यंत वाढवणार; मुख्यमंत्री फडणवीस
  • कुलगाम : पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; चकमक सुरू
जिल्हे
पुणे- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मुंबईकडे जाणार्‍या लेनवर भरधाव वेगात असलेला कंटेनर उभ्या कंटेनरला धडकुन झालेल्या अपघातात कंटेनर चालक ठार झाला. या अपघातानंतर कंटेनरमधील सिमेंटच्या गोणी रस्त्यावर पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतुक दीड तास ठप्प झाली होती.
Published 03-Nov-2015 19:26 IST
इतिहास – तिसर्‍या अँग्लो मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर १८१८ साली अहमदनगर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी पेशव्यांच्या अधिपत्याखाली असणारा बहुतांश भाग इंग्रजांच्या अंमलाखाली आला. पण खर्‍या अर्थाने नगर जिल्ह्याची स्थापना १८६९ मध्ये...
Published 10-Jan-2015 20:32 IST
इतिहास - या ठिकाणी २८ नोव्‍हेंबर १८०३ मध्ये मराठ्यांनी ब्रिटीशांविरोधात लढा दिला. इतिहासात या लढ्यास दुसरे मराठा- इ्ंग्रज युध्‍द म्‍हणून ओळखले जाते. भारत स्‍वतंत्र झाल्‍यानंतर १९५६ मध्‍ये अकोल्‍याचा समावेश मुंबई प्रांतात करण्‍यात आला होता. १९६०...
Published 21-Jan-2015 11:55 IST | Updated 16:14 IST
इतिहास - सद्याचा अमरावती, १८५३ मध्ये हैदराबादच्या निजामाकडून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला करारानुसार देण्यात आला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने याचे दोन भाग केले. १८६४ मध्ये यवतमाळ जिल्हा ( पूर्वीचा आग्नेय बेरार आणि नंतरचा वून जिल्हा ) यातून वेगळा...
Published 21-Jan-2015 11:55 IST | Updated 12:10 IST
इतिहास - मराठवाड्याचे मुख्यालय म्हणून औरंगाबादची ओळख. राज्यात २ जागतिक वारसास्थळे असलेला हा एकमेव जिल्हा. औरंगाबादची स्थापना मलिक अंबर याने केली. अनेक ऐतिहासिक वास्तू तसेच लेण्या आणि गड किल्ल्यांचा मोठा इतिहास जिल्ह्याला आहे. अजिंठा, एलोरा,...
Published 21-Jan-2015 14:08 IST
इतिहास – बीड जिल्ह्याच्या भागावर अनेक राज्यकर्ते आणि शासकांनी राज्य केल्याचा मोठा इतिहास आहे. प्राचिन काळी या भागाचा उल्लेख चंपावती नगरी असा करण्यात आलेला आढळतो. शहरातील पडझड झालेली महाद्वारे अर्थात वेशी त्या काळाची आठवण करुन देतात. मुस्लिम...
Published 10-Jan-2015 20:32 IST
इतिहास - सातव्‍या दशकाच्‍या काळात भंडारा जिल्‍हा छत्तीसगडचा राजा हैहाया राजपूत यांच्‍या राज्‍यात होता. नागार्धन या हिंदू राजानेही येथे राज्‍य केले. बाराव्‍या शतकात पोनवार या राजाने राज्‍य केले, त्‍यांना येथील गोंड प्रमुखांनी हुसकावून देत स्‍वतःचे...
Published 21-Jan-2015 11:57 IST | Updated 16:37 IST
इतिहास – विदर्भ साम्राज्याचा भाग म्हणून बुलडाण्याच्या भागाचा उल्लेख महाभारतात आढळतो. या भागावर मौर्य, सम्राट अशोक त्याचबरोबर वाकाटक, सातवाहन अशा घराण्यांची सत्ता होती. पुढे बहामनी सल्तनतीच्या काळात अहमदनगरच्या अधिपत्याखाली हा भाग आला. त्यानंतर...
Published 21-Jan-2015 11:55 IST | Updated 17:06 IST
इतिहास - प्राचीन कालखंडात चंद्रपूरमध्ये वैरागड, कोसला, भाद्रवती आणि मार्कंडा यांचा समावेश होता. येथे बौध्द आणि हिंदू राजांनी अनेक वर्ष राज्य केले, असे म्हटले जाते. त्यानंतर ९ व्या शतकात गोंड राजाने मना नागा राजाचा पराभव करून १७५१ पर्यंत राज्य केले....
Published 21-Jan-2015 11:55 IST
पुणे- एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अश्विनी विनोद ढगे (वय २१, रा.मोरे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या...
Published 17-Aug-2015 16:41 IST
इतिहास – धुळे जिल्ह्याची ओळख पश्चिम खांदेश अशी होती. पुराणात या भागाचे नाव रसिक असे होते. यादवांचे राज्य सुरुवातीला या भागावर होते. प्राचिन विदर्भाचा हा एक भाग होता. मुघल निजामानंतर पेशव्यांचे राज्य या भागावर होते. फारुकी खानचा प्रदेश म्हणून पुढे...
Published 10-Jan-2015 20:27 IST
इतिहास - १९०५ मध्ये ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर भागाच्या जमिनदारी मालमत्तेचे हस्तांतर करून गडचिरोली तहसिलची निर्मिती करण्यात आली. येथे राष्ट्रकुट, चालुक्य, देवगिरीचे यादव आणि नंतर गडचिरोलीचे गोंड यांनी राज्य केले. खंदक्या बल्लाळशहा यांनी चंद्रपूरची...
Published 21-Jan-2015 12:22 IST
इतिहास : - ७ व्या शतकात हा प्रांत छत्तीसगडचा राजा हैहाया राजपूत याच्या अधिपत्याखाली होता.त्यावेळी या राज्याला महा कोसला म्हणून ओळखले जात होते. गोंदिया हा भंडाऱ्याचा भाग होता. येथे हिंद् राजांनी नगरधन येथून राज्य चालविले. येथे १२ व्या शतकात पोनवारने...
Published 21-Jan-2015 11:46 IST
इतिहास – निजामाच्या काळात हिंगोली हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका होता. वास्तविक निजामाच्या राज्याच्या विदर्भाकडील सीमावर्ती भागातील एक सैन्यतळ म्हणून हिंगोलीची त्या काळातील ओळख. त्याहीपूर्वी टीपू सुल्तान आणि मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धाची भूमी अशीही...
Published 10-Jan-2015 20:27 IST

video playआता
आता 'अमुल'चे समोसा अन् पॅटीसही मिळणार..
video playजिओकडून दर महिन्याला १० जीबी डेटा फ्री, पण...
जिओकडून दर महिन्याला १० जीबी डेटा फ्री, पण...