• अहमदनगर - गावठी पिस्तूलाशी खेळताना गोळी सुटून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
  • मुंबई : रावण दहन करून साजरा होणार दसरा
RedStrib
भौ‍गोलिक
blackline
रायगड - माथेरान नेरळ रस्त्यावर दरड कोसळली असून, यात कोणतीही हानी झालेली नाही. दरड काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी पावसाने हाहाकार उडवला असून, आज (रविवार) काही भागात पावसाचा जोर कमी आहे.
Published 08-Jul-2018 17:35 IST | Updated 17:39 IST