• काश्मीर -नौशेराच्या लाम भागात आयईडी स्फोट, एक मेजर शहीद
RedStrib
लोककला
blackline
मुंबई -  सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला.
Published 06-Feb-2019 21:05 IST