• रायगड-पत्नीच्या खूनप्रकरणी कर्जत तालुक्यातील मोग्रज येथील शंकर होला याला जन्मठेप
  • पुणे-जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारास साडेबारा हजाराची लाच घेताना अटक
  • नाशिक-दुचाकीची अंत्ययात्रा काढत शिवसेनेचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
  • वर्धा-जीएसटीमधील जाचक अटींविरोधात व्यापाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
  • हिंगोली-पावसाची जोरदार बॅटींग,हिंगोली तालुक्यातील भिंगीत दलित वस्तीत पाणी शिरले.
  • रायगड-मुंबई पुणे महामार्गावर पिकअप व्हॅनला ट्रकने मागून धडक दिल्याने दोन जण जखमी
  • ठाणे-महसूल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून रेतीचा जप्त ट्रक घेऊन रेती माफिया फरार
  • अकोला-५ लाखाचे बिल काढण्यासाठी ५० हजाराची लाच मागणाऱ्या एमएसईबी अभियंत्याला अटक
  • परभणी-पुर्णा तालुक्यातील कानखेडमध्ये घराचे कुलूप तोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास